aib

व्हिडिओ : 'एआयबी'चा हा व्हिडिओ होतोय वायरल!

भारतातल्या विवाह संस्थेवर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.

May 14, 2015, 03:46 PM IST

एआयबी प्रकरणी दीपिकाला दिलासा

उच्च न्यायालयाने एआयबी नॉकआउट या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी, अभिनेत्री दीपिकाला तिच्या याचिकेवरील सुनावणी होईपर्यंत अटक करू नये, असे आदेश दिले आहेत, दीपिकाच्या याचिकेवर १६ मार्चपर्यंत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Mar 8, 2015, 12:33 PM IST

व्हिडिओ : आमिरच्या 'एआयबी'ला कानपिचक्या

वादग्रस्त 'एआयबी नॉकआऊट' (ऑल इंडिया बॅकचोद) या कार्यक्रमावर टीका झाल्यानंतर सगळ्याच सेलिब्रिटिंनी या विषयावर बोलणं टाळलं... पण, आपल्या भूमिका ठोकपणे मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आमिर खाननं मात्र आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्टपणे मांडलीय. 

Feb 11, 2015, 07:31 AM IST

आमचा व्हिडिओ पाहण्याची सक्ती नाही, 'AIB'नं सोडलं मौन

अश्लिल विनोद, शेरेबाजी आणि टिप्पणीमुळं वादात सापडलेल्या एआयबी नॉकआऊट्स या शोनं पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

Feb 5, 2015, 01:45 PM IST

'AIB'वर करण जोहरचं उत्तर, 'आपल्या लायकीचं नसेल तर पाहू नका'

सेंसर बोर्डचे सदस्य आणि निर्माते अशोक पंडित यांनी निर्माता करण जोहरच्या शिविगाळवाल्या कॉमेडी शो 'एआयबी रोस्ट' बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर नवा वाद सुरू झालाय. महाराष्ट्र सरकार पण या शोची चौकशी करणार आहे.

Feb 4, 2015, 01:29 PM IST

'एआयबी'चे वादग्रस्त व्हिडिओ यूट्यूबवरून हटवले...

अश्लील वक्तव्य आणि कृतींमुळे वादग्रस्त ठरलेला 'एआयबी नॉकआऊट' हा कार्यक्रमाचे व्हिडिओ तात्पुरते यू ट्यूबवरून काढून टाकण्यात आलेत. 

Feb 4, 2015, 10:59 AM IST