agriculture

'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी

Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.  

 

Dec 30, 2024, 02:01 PM IST

अन्नदाता सुखी होणार! सरकारचे शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा

Mukhyamantri Solar Agriculture Feeder Project 2.0: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना लागू केली आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे. 

Dec 25, 2024, 09:33 AM IST
Pachora Agriculture Center Caught in Fire PT35S

पाचोऱ्यात कृषी केंद्राला भीषण आग

Pachora Agriculture Center Caught in Fire

Dec 19, 2024, 09:55 AM IST

8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची 'ही' योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे. 

Nov 2, 2024, 05:03 PM IST

CEAT वर्धन टायर्स: वाहतूक आणि शेतीमध्ये सर्वात आघाडीवर

CEAT Tyres : सीएट टायर्सने आपल्या ग्राहकांबरोबर विश्वासाचं नातं तयार केलं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हे टायर्स बनवले जातात. टायर्सच्या श्रेणीत वर्धन टायर हे एक प्रमुख टायर म्हणून उदयास आलं आहे.

Jun 27, 2024, 09:54 PM IST

विदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू

वाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे. 

May 30, 2024, 05:17 PM IST

स्पर्धा परीक्षेत अपयश, पण तो खचला नाही...! गावी गेला अन् शेतीतून घेतलं लाखोंचं उत्पन्न

Hanuman Bhoyar sucess story : आयुष्यातील कमवती 10 वर्ष स्पर्धा परीक्षेसाठी देणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा घरी पुन्हा मोकळ्या हाताने जावा लागतं, तेव्हा नाकार्तेपणाची भावना जगणं तरुणांसाठी खूप अवघड असतं. मात्र, एका तरुणाने शेतीच्या माध्यमातून स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलंय.

May 26, 2024, 03:45 PM IST

सर्वसामान्यांना परवडतील डाळीच्या किंमती! दरवाढ रोखण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णय

Pulses Prices: वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी ग्राहक व्यवहार सचिवांनी डाळींच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.

Apr 14, 2024, 06:32 AM IST

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसटला, कांद्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी घसरण

Nashik Onion Price Fall: शेतकऱ्यांच्या डोळ्यात नेहमी वेगवेगळ्या कारणाने पाणी आणणारा कांदा यंदाही रडवतो की काय? अशी परिस्थिती दिसून येत आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्यान शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  

Feb 21, 2024, 11:43 AM IST

'...म्हणून केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली', रोहित पवारांची खरमरीत टीका!

Rohit Pawar On  Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

Feb 18, 2024, 07:39 PM IST

दरमहा 55 रुपये भरा अन् महिन्याला 3000 मिळवा, शेतकऱ्यांसाठी केंद्राची महत्त्वाची योजना, कसा लाभ घ्याल?

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 

Feb 16, 2024, 06:05 PM IST

महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?

Jan 31, 2024, 03:35 PM IST

टोमॅटोच्या झाडाला लागले बटाटे! बारामतीत शेतीचा अफलातून प्रयोग

Baramati News : बारामतीमध्ये शेतीचा अनोखा प्रयोग समोर आला आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनामध्ये हा प्रयोग सादर करण्यात आला आहे. टोमॅटोच्या झाडाला बटाटे आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Jan 21, 2024, 04:57 PM IST