agriculture minister abdul sattar

कृषीमंत्री अब्दुल सत्तार मोठ्या अडचणीत सापडणार? कारण ठरणार त्यांचा मुलगा

 संभाजीनगर येथील वादग्रस्त जागे प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे. औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी झाली. मनपा आयुक्तांना अवमानना नोटीस बजावण्यात आली. 

Jun 15, 2023, 09:05 PM IST

शिंदेंच्या 5 मंत्र्यांना डच्चू मिळणार? शिंदेंच्या मंत्र्यांच्या गच्छंतीसाठी भाजपचा दबाव?

ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांवरुन भाजप-शिंदे गटात ठिणगी पडली आहे. त्यात आता मंत्रिमंडळ विस्तारातही शिंदे-भाजपत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. 

 

Jun 12, 2023, 07:31 PM IST
Decision to help farmers affected by unseasonal weather within 10 days Information from Agriculture Minister Abdul Sattar PT53S

Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा बरळले; शेतकरी अडचणीत असताना असं काही म्हणाले की...

Abdul Sattar Controversial Statement : राज्यात अवकाळी पावासाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले आहे. तातडीने सरकारी मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पासामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. मात्र, यावेळी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

Apr 9, 2023, 08:41 PM IST
Controversial statement of Agriculture Minister Abdul Sattar PT50S

Abdul Sattar । कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा अजब दावा

Controversial statement of Agriculture Minister Abdul Sattar

Mar 18, 2023, 03:45 PM IST

आधी श्रीमंत जे खात होते ते आता गरिब खातात.... अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Abdul Sattar : काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे विधान केले होते. त्यानंतर आता केलेल्या विधानाने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत

Mar 18, 2023, 12:56 PM IST

अजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले

Chhatrapati Sambhajinagar : महत्त्वाची बाब म्हणजे  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर शेतकरी संतापला असून सरकारच्या कारवाईकडे डोळे लावून बसला आहे

Mar 12, 2023, 02:34 PM IST

Abdul Sattar : शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी? कृषी मंत्री अब्दुल सत्तारांसोबत दुश्मनी

कृषी मंत्री अब्दुल सत्तार वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांतच आता सत्तेत सोबत असणाऱ्या भाजपचे पदाधिकारीच त्यांच्या विरोधात गेले आहेत.  

Feb 13, 2023, 04:37 PM IST

Abdul Sattar: जिल्हाधिकाऱ्यांना दारु घेता का असं विचारणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा आणखी एक कारनामा

या कृषी महोत्सवासाठी अधिका-यांना, कृषी केंद्रांना निधी जमवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप विरोध पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. अब्दुल सत्तारांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी अजित पवारांनी केलीय. या प्रकरणाची सरकार गंभीर घेईल आणि चुकीचं आढळल्यास कारवाई करणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. 

Dec 26, 2022, 07:46 PM IST

दारु घेता का, आदित्य पप्पू, आणि आता भिकारXX... अब्दुल सत्तार यांची पाच मोठी वादग्रस्त वक्तव्ये

अब्दुल सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी याबाबत सत्तार यांना समज दिल्याची देखील चर्चा आहे.

Nov 7, 2022, 05:14 PM IST