नवी दिल्ली । तिन्ही कृषी कायद्याना सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
Temporary Stay On Agriculture Act By Supreme Court
Jan 12, 2021, 02:55 PM ISTमोठी बातमी । कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
केंद्र सरकारने कृषी कायदे (Agri Laws) केल्याने हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Protest) सुरु केले. गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरु होते.
Jan 12, 2021, 01:49 PM IST