agra

आग्रा : 'चमत्कारी औषध' घेण्यासाठी लोकांची झुंबड

आग्रातील ककरैठा गावात अंधविश्वासाचा एका मेळा भरला आहे. आपले बिघडलेले काम करण्यासाठी एका २९ वर्षाच्या बाबाकडून एक 'चमत्कारी काढा' पिण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. 

Oct 5, 2015, 09:43 PM IST

व्हॉट्सअॅपवर कमेंट, तरूणाला चौकात केली फाशी देण्याची तयारी

 उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरूणाने धार्मिक भावना दुखावणारी विचित्र कमेंट टाकणे खूप महागात पडले. त्या युवकाला एका चौकात फाशी देण्याची तयारी सुरू झाल्याचा आणखी धक्कादायक प्रकार त्यानंतर घडला. 

Sep 4, 2015, 05:37 PM IST

आग्र्याच्या कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका

आग्र्याच्या कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका

Aug 5, 2015, 10:28 AM IST

उघड्यावर लघुशंका करणाऱ्या १०९ जणांना अटक

देशात प्रथमच आग्रा येथे रेल्वे स्थानकावर उघड्यावर लघूशंका करणाऱ्या 109 लोकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. आग्रा विभागीय पोलिसांनी ही कारवाई केली.

Jun 28, 2015, 11:52 PM IST

देशभरातून परत मागवला जाणार डेटॉल, कोलगेटवरही कारवाईची शक्यता

 ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवत औषध प्रशासनाने डेटॉलवर कारवाईची तयारी चालवली आहे. 2014 मध्ये आग्रामध्ये घेतलेल्या सॅम्पलचे वजन कमी असल्याची तक्रार आल्यावर प्रशासनाने कंपनीला नोटीस पाठवली असून त्या बॅचमधील सर्व माल परत मागवण्याची तयारी करत आहे. सोबतच कोलगेटवरही कारवाईची तयारी केली जातेय.

Jun 22, 2015, 06:09 PM IST

यमुना एक्सप्रेसवेवर एअरफोर्स विमानाचं यशस्वी लँडिंग!

मथुरेच्या यमुना एक्स्प्रेसवेवर यशस्वीरित्या एअरफोर्स एअरक्राफ्ट लँडिंग चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भारतात पहिल्यांदाच रनवे व्यतिरिक्त रस्त्यावर विमान उतरवण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. 

May 21, 2015, 10:21 AM IST

ताजमहाल परिसरात कोळसा, शेण जाळण्यास मनाई

जगातल्या अप्रतिम वास्तूंपैकी एक अशी ओळख असलेल्या आग्रा इथल्या ताजमहाल परिसरात, गाईचं शेण आणि कोळसा जाळण्याला मनाई करण्यात आलीय.

Jan 13, 2015, 02:56 PM IST