aftab amin poonawalla

Shraddha Murder Case: आफताबची तिहार जेलमध्ये पहिली रात्र, ब्लँकेट घेऊन आरामात झोपला

Aaftab Poonawala ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आफताबची रवानगी तिहार जेलमध्ये, सोमवारी Narco Test होण्याची शक्यता

Nov 27, 2022, 04:10 PM IST

Shraddha Murder Case : आफताबची नार्को नाही तर पॉलिग्राफ टेस्ट होणार, नेमकं काय असेल सत्य?

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त करण्यात आली आहे.  

Nov 22, 2022, 02:45 PM IST

Shraddha Murder Case: डेटिंग App, एक वेबसीरिज मग 35 तुकडे ; टप्प्याटप्प्यानं आफताबनं सांगितला घटनाक्रम

Aftab Amin Poonawalla: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबुल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त केली आहेत.

Nov 22, 2022, 12:57 PM IST

Shraddha Murder Case: होय! मीच तिला कायमचं संपवलं; आफताबची न्यायालयात कबुली

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त करण्यात आली आहे.  

Nov 22, 2022, 11:22 AM IST

Shraddha Murder Case: श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार? नार्को टेस्टमध्ये 'हे' 50 प्रश्न विचारले जाणार

Shraddha Murder Case: श्रद्धाला कसा ओळखतोस?...मृतदेहाचे किती तूकडे केलेस? आफताबच्या नार्को टेस्टमध्ये 'हे' 50 प्रश्न विचारले जाणार 

Nov 19, 2022, 10:16 PM IST

श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमध्येच आफताब ठेवत होता जेवण; जबाब ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला

जवळपास महिनाभर त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवले होते. विशेष म्हणजे याच फ्रीजममध्ये तो आपल्या खाण्या-पिण्याच्या वस्तू तसेच रोजचे जेवण देखील ठेवत होता. आफताब याचे हे कृत्य निघृणच नाही तर किळसवाणे देखील आहे.

Nov 15, 2022, 07:48 PM IST

आफताबचेही 35 तुकडे करा; श्रद्धाच्या क्रूर हत्येनंतर संतप्त मागणी

श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबचेही 35 तुकडे करावे अशी मागणी श्रद्धाच्या मित्र परिवाराकडून होत आहे. 

Nov 15, 2022, 06:27 PM IST

Shraddha murder case: श्रद्धाला संपवल्यानंतर आफताब गुगलवर काय सर्च करायचा? पोलिसांचा धक्कादायक खुलासा!

Shraddha Murder Case Update: श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने गुगलवर काही गोष्टी सर्च केल्या. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाची विलेवाट लावली. वाचा नेमकं काय घडलं?

Nov 15, 2022, 05:17 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x