World Cup 2023 : '...तोपर्यंत तुम्हाला शिक्षा', रमीझ राजाचा पाकिस्तानला रेड अलर्ट; बाबरला स्पष्टच सांगितलं
Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीवरून पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम (Babar Azam) आणि संघाला खडेबोल सुनावले आहेत.
Oct 23, 2023, 04:41 PM ISTAFG vs PAK : 'आज माझी आई असती तर...', विजयानंतर नसीम शाहच्या डोळ्यात तरळले अश्रू; पाहा Video
Naseem Shah Emotional Video : दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे पाकिस्तानला आभाळ ठेंगणं झालं. विजयानंतर पाकिस्तानचे खेळाडू मैदानात धावले आणि नसीमला शब्बासकी दिली.
Aug 26, 2023, 04:50 PM ISTपाकिस्तानच्या निर्णायक विजयानंतरही भडकला बाबर आझम; व्हिडिओ होतोय व्हायरल
Babar Azam Got Angry : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम क्वचितच रागावताना दिसतो. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेनंतर बाबर चांगलाच संतापलेला दिसत होता. त्याच्या संतापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे.
Aug 25, 2023, 02:50 PM ISTNew Captain: सेलेक्टर्सची मोठी घोषणा! या All-Rounder खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद
Squad Announced For T20 Pakistan Afghanistan Series: अनेक खेळाडूंना संघातून बाहेर ठेवण्यात आलं असून पहिल्यांदाच 4 नव्या खेळाडूंना निवड समितीमधील निवडकर्त्यांनी संघात स्थान दिलं आहे.
Mar 13, 2023, 07:06 PM ISTVideo: Shaheen Afridi च्या गोलंदाजीला चढली धार, यॉर्करवर अफगाणिस्तानचा खेळाडूचा तोडला अंगठा!
T20 World Cup PAK VS AFG Warm Up Match: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनं टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत कमबॅक केलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी जोरदार केल्याचं सराव सामन्यातून दिसून आलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात शाहीन आफ्रिदीनं (Shaheen Afridi) भेदक गोलंदाजी केली. शाहीननं ब्रिस्बेनवर चार षटकात 29 धावा देऊन दोन गडी बाद केले.
Oct 19, 2022, 08:17 PM ISTT20 WC: राशिद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड; या दिग्गजांना टाकलं मागे!
कालच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव झाला असेल. पण राशिद खानने वैयक्तिकरित्या या सामन्यात इतिहास रचला आहे.
Oct 30, 2021, 10:43 AM ISTअफगाणिस्तानचा क्रिकेटपटू मैदानातच रडला
आशिया कपमध्ये शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये रोमहर्षक मॅच झाली.
Sep 22, 2018, 06:59 PM ISTकाबुल हल्ल्यानंतर आता अफगाणिस्तानने पाकिस्तानशी तोडले क्रिकेट संबंध
अफगाणिस्तानने बॉम्ब स्फोटानंतर पाकिस्तानशी प्रस्तावित 'होम अँड अवे' क्रिकेट सामने रद्द केले आहे. भारतीय दुतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात पाकिस्तानचा हात असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या गुप्तचर संघटनेने माहिती दिली आहे.
Jun 1, 2017, 08:20 PM IST