afghanistan todays news

तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानची परिस्थितीच नाही तर; येथील बाजार, लोकांच्या गरजा ही बदलल्या...

तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर केवळ तेथील परिस्थितीच बदलली नाही, तर तेथील बाजारपेठांमध्ये उपलब्ध वस्तूंपासून दुकानातील वस्तू देखील बदलल्या आहेत. 

Sep 3, 2021, 06:44 PM IST

अमेरिकन ट्रांसलेटरला उडत्या हेलिकॉप्टरला लटकवलं... तालिबान्यांच्या क्रुरतेचा भयानक व्हिडीओ

तालिबान अफगाणिस्तानात जवळ-जवळ 20 वर्षांनंतर परतल आले. परंतु आताचा तालिबान हा बदलेला तालिबान आहे असा दावा स्वत: तालिबान्यांनी केला.

Aug 31, 2021, 06:50 PM IST

काबुलमध्ये पुढील 24-36 तासांत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, Joe Biden यांना माहिती

काबूलमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.

Aug 29, 2021, 09:16 AM IST

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये 12 सदस्यांची परिषद चालवणार सरकार, या नावांवर सहमती

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार स्थापन करण्याबाबत एक मोठे निवेदन जारी केले होते.

Aug 26, 2021, 08:20 AM IST

अफगाणिस्तानातील ही 'वाघीण' कोण आहे? जिने तालिबान्यांनाही दिलं आव्हान

2001 मध्ये तालिबानचे राज्य संपल्यानंतरही लोकांचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे.

Aug 25, 2021, 04:27 PM IST

अफगाणिस्तानातील ‘बच्चा बाजी’ परंपरा काय आहे? ज्यामध्ये लहान मुलं करतात घृणास्पद काम

बरीच मुलंह या अशा लोकांच्या तावडीतून बाहेर आली आहेत आणि त्यांनी त्यांच्या वेदना सांगितल्या आहेत.

Aug 24, 2021, 10:16 AM IST

अफगाणिस्तानाची स्वातंत्र्याकडे वाटचाल? 3 जिल्हे तालिबान्यांच्या ताब्यातून मुक्त

तालिबान्यांनी कंधार, हेरात सारख्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे आणि तालिबानचा झेंडा फडकवला आहे. 

Aug 23, 2021, 03:35 PM IST

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातून निघालेल्या भारतीयांचा जल्लोष... प्रत्येक भारतीयांच्या अंगावर काटा उभा करणारे दृश्य

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या व्हिडीओला ट्विट करत लिहिले की, "जुबिलेंट आपनी घर की यात्रा पर निकले"

Aug 23, 2021, 01:59 PM IST

अफगाणिस्तानच्या सैनिकांनी लढाई न करताच सरेंड का केलं? असं नक्की काय घडलं असावं?

 अफगाण सैनिक अशाप्रकारे हार मानतील हे स्वीकारण्यास अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन स्वतः तयार नाहीत.

Aug 19, 2021, 10:20 AM IST