afg vs ind

IND vs AFG Head To Head: भारताचा पराभव करून अफगाणिस्तान रचणार इतिहास? की रोहितसेना पडणार भारी?

IND vs AFG Pitch Weather: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कोणाचं पारडं जड असेल? पावसाची आणि खेळपट्टीची परिस्थिती कशी असेल? पाहा रिपोर्ट

Jun 19, 2024, 11:31 PM IST

IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11

Team India Playing XI vs Afghanistan Super 8 T20 World Cup: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे.  बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.

Jun 18, 2024, 10:40 AM IST

रोहित-कोहलीसाठी कर्दनकाळ ठरणार अफगाणिस्तानचा 'हा' गोलंदाज? 3 सामन्यात घेतल्यात 12 विकेट्स

IND vs AFG T20 World Cup 2024: सुपर 8 मधील टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये या टीमने त्यांच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. रशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानच्या टीम चांगली कामगिरी करतेय. 

Jun 18, 2024, 08:19 AM IST

टीम इंडियाच्या नव्या ऑलराऊंडर खेळाडूची फिल्मी लव्हस्टोरी

Shivam Dubey Love Story: भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जातेय. यातले पहिले दोन सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी मालिका जिंकलीय. या दोन्ही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने. या कामगिरीमुळे शिवमने टीम इंडियात आपलं स्थान मजबुत केलं आहे. 

Jan 16, 2024, 03:56 PM IST

भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्याआधी मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार असून या मालिकेतील पहिला सामना अकरा जानेवारीला खेळवला जाणार आहे. पण सामना सुरु व्हायला 24 तास बाकी असतनाच अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. 

Jan 10, 2024, 03:05 PM IST

भारताच्या आशेवर पाकिस्तानच्या नसीम शहानचं विरजण, अंतिम 2 षटकात असा रंगला थरार!

नसीम शहाने केला भारताच्या स्वप्नांचा चुराडा!

Sep 8, 2022, 10:46 AM IST