Whisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट
Whiskey Health Benefits in Marathi : कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...
May 28, 2023, 01:11 PM IST
कॅशलेस अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे
पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे देशातील जनतेला आर्श्चयात टाकले होते. नोटाबंदीनंतर सरकार रोज नवनवीन निर्णय अमलात आणत आहे. त्याशिवाय ८ डिसेंबरला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कॅशलेस ट्राजेक्शनला चालना देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. परंतु कॅशलेस अर्थव्यवस्था देशासाठी खरोखरच फायद्याची आहे की नाही? असा प्रश्न आहे.
Dec 9, 2016, 09:31 PM ISTनॉनवेज खात असाल तर सावधान, हा असतो खतरा!
मांसाहार करणाऱ्यांनी प्रथम जाणून घेतले पाहिजे की त्याचे काय फायदे किंवा लाभ आहेत. मांसाहारातून कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन बी १२ अधिक प्रमाणात मिळते.
Mar 3, 2016, 11:41 AM ISTजाणून घ्या, गर्भनिरोधकचा वापर करण्याचे किती आहेत फायदे?
गर्भनिरोधक उपायांचा वापर आणि त्याचा उपयोग न करण्याबाबत अनेकवेळा चर्चा होती. ग्रामीण भागात राहणारे जास्त लोक गर्भनिरोधक उपायांबाबत कमी माहीती असते. ग्रामीण भागातील लोकांमध्ये गर्भनिरोधक उपायांचा वापराबाबत अनिश्चितता पाहयला मिळते. त्यांना माहित नसते की, गर्भनिरोधकचा वापर कसा आणि का करायचा?
Jan 12, 2016, 12:29 PM ISTगरम गरम दूध पिण्याचे हे आहेत खूपसारे लाभ
अनेक लोकांना माहिती माहीत की, गरम दूध पिण्याचे फायदे. जर तुम्हाला रात्री थकावा वाटत असेल आणि झोप लागत नसेल, तसेच कपामुळे तुम्ही हैराण असाल तर गरम दूध यापासून तुमची सुटका करते.
Oct 20, 2015, 02:06 PM IST