adult film star

अ‍ॅडल्ट वेबसाईटवर इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांचा व्हिडीओ, देशात एकच खळबळ; कोर्टात पोहोचलं प्रकरण

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना डीपफेक व्हिडीओचा फटका बसला आहे. याप्रकरणी त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. 

 

Mar 21, 2024, 02:29 PM IST

26 वर्षीय Adult फिल्म स्टारचा मृत्यू! फ्लॅटमध्ये बेशुद्धावस्थेत सापडली; मृत्यूचं गूढ वाढलं

26 Year Old Adult Film Star Death: तिच्या सावत्र वडिलांनीच तिच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मात्र ज्या पद्धतीने ती तिच्या घरात आढळून आली त्यावरुन वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Mar 11, 2024, 09:13 AM IST

अ‍ॅडल्ट स्टारने मृत्यूपूर्वी पॉर्न इंडस्ट्रीबाबत केले धक्कादायक खुलासे, 'आंघोळ करताना...'

अ‍ॅडल्ट फिल्म स्टार Thaina Fields ने आपल्या मृत्यूपूर्वी काही महिने आधी पॉर्न इंडस्ट्रीत होणारा छळ उघड करत अनेक मोठे खुलासे केले होते. 

 

Jan 13, 2024, 04:15 PM IST

पॉर्न स्टार म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीने दिलं उत्तर, म्हणते 'Adult चित्रपटात काम...'

सोशल मीडियावर पॉर्न स्टार उल्लेख करत हिणवणाऱ्यांना अभिनेत्री निक्की तांबोळीने उत्तर दिलं आहे. माझा किंवा कोणत्याही महिलेची अॅडल्ट फिल्म स्टारशी तुलना करणं हा त्यांचा अपमान आहे असं तिने म्हटलं आहे. 

Aug 15, 2023, 06:21 PM IST

Adult Film स्टारचा खेळाडूवर गंभीर आरोप; Video शेअर करत म्हणाली, "शपथ घेऊन सांगते.."

अमेरिकेची एडल्ड फिल्म स्टार लाना रोड्सनं धक्कादायक खुलासा केला आहे.

Sep 12, 2022, 08:45 PM IST

रामगोपाल वर्मा 'या' पॉर्न स्टारसोबत बनवत आहे सिनेमा

फिल्ममेकर रामगोपाल वर्मा यांनी युरोपमध्ये अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवासोबत एक व्हिडिओ शूट केला आहे. 

Jan 11, 2018, 10:07 PM IST

फेमस पॉर्न स्टारसोबत दिसला मिथुनचा मुलगा मिमोह

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती सध्या सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे. महाअक्षयने सोशल मीडियात एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तो एका फेमस पॉर्न स्टारसोबत दिसत आहे. 

Oct 9, 2017, 01:22 PM IST

माजी क्रिकेटर शेन वॉर्न विरोधात अभिनेत्रीची पोलिसात तक्रार

माहितीनूसार शेन वॉर्नने वॅलरी फॉक्स या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मारल्याचंही म्हणलं आहे.

Sep 25, 2017, 12:17 AM IST

जेव्हा पॉर्न स्टारला सांगावे लागले, मी नाही ब्रिटनची पंतप्रधान

 मी टेरेसा मे आहे पण मी ब्रिटनची होणारी पंतप्रधान थेरेसा मे नाही, किंवा पूर्व गृह सचिव नाही. पण त्यांचे नाव जाहीर झाल्यावर तेरेसा मे हे नाव ट्विटरवर ट्रेंड करते आहे. त्यामुळे मला गेल्या २४ तासात एक हजार जणांनी फॉलो केले असल्याचे नाव साधर्म्य असलेल्या पॉर्न स्टार तेरेसा मे हीने हा खुलासा केला आहे. 

Jul 13, 2016, 06:15 PM IST