Adult Film स्टारचा खेळाडूवर गंभीर आरोप; Video शेअर करत म्हणाली, "शपथ घेऊन सांगते.."

अमेरिकेची एडल्ड फिल्म स्टार लाना रोड्सनं धक्कादायक खुलासा केला आहे.

Updated: Sep 12, 2022, 08:45 PM IST
Adult Film स्टारचा खेळाडूवर गंभीर आरोप; Video शेअर करत म्हणाली, "शपथ घेऊन सांगते.." title=
Photo- Instagram

Lana Rhoades Reveal About Her Child Father Name: अमेरिकेची एडल्ड फिल्म स्टार लाना रोड्सनं धक्कादायक खुलासा करत बास्केटबॉल प्लेयरवर गंभीर आरोप केले आहेत. लाना रोड्स गेल्या वर्षी गरोदर झाली होती. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला आहे. मात्र आतापर्यंत बाळाचा बाप कोण? याबाबत माहिती दिली नव्हती. आता एडल्ड स्टार लाना रोड्सने बास्केटबॉल प्लेयर आपल्या मुलाचे वडील असल्याचं सांगितलं आहे. लाना रोड्सने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका युजर्सने तिला तिच्या बाळाच्या वडिलांचं नाव विचारलं, तेव्हा तिने हा खुलासा केला.

लारा रोड्सनं सांगितलं की,  "मी देवाची शपथ घेऊन सांगते. मी नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) खेळाडूंना चांगलं समजत होती. पुढे काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. मी त्याला सांगितलं मी गरोदर आहे. हे ऐकताच त्याने मला शिव्या दिला आणि जाण्यास सांगितलं."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लाना रोड्सच्या या खुलाशानंतर चाहत्यांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. एनबीए खेळाडू ब्लेक ग्रिफिन आणि केविन ड्युरंट यांच्याकडे संशयाची सुई नेत कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. यापूर्वी बाळाचा वडील तिचा साथीदार माईक मजलक असल्याचं सांगण्यात येत होतं. माइक हे लोगान पॉलसोबत एका चॅनलचे सह-होस्ट आहे. मात्र त्याने अफवांना पूर्णविराम देत वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं होतं.