आमदार प्रताप सरनाईक घेणार बिबट्याला दत्तक
ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक उद्या एक बिबट्या दत्तक घेत आहेत. त्यांचे पूत्र, युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये उद्या हा दत्तकविधानाचा कार्यक्रम होतो आहे. तुम्हालाही असे प्राणी दत्तक घेता येऊ शकतात.
Dec 27, 2019, 07:44 PM IST