adinath kothare big news

अभिनेता आदिनाथ कोठारेच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' हा सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केलं आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांची आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसलाआहे. 

Sep 12, 2023, 12:22 PM IST