आदर्श घोटाळा : आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र - अशोक चव्हाण
आदर्श घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना दिलासा दिलाय. यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.
Dec 22, 2017, 07:31 PM ISTआदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला जोरदार धक्का
आदर्श बेनामी फ्लॅट्सप्रकरणी सीबीआयने पुन्हा एकदा अधिक सखोल तपास करावा असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला आहे.
Oct 5, 2016, 10:54 PM ISTकुपेकरांच्या कबुलीचा ‘आदर्श’; चूक केली कबूल
आदर्श घोटाळा उघड झाल्यामुळं आदर्शमधील फ्लॅटधारकांना आता आपल्या चूका उमजू लागल्यात. विधानसभेचे अध्यक्षपद भुषवलेले आणि आदर्शचे एक फ्लॅटधारक बाबासाहेब कुपेकरांनीही याप्रकरणी आपला कबुलनामा आदर्श चौकशी आयोगासमोर ठेवला.
Jul 26, 2012, 09:02 AM IST‘आदर्श’ वाढतोय, गाजतोय आणि बडवला जातोय
प्रसाद घाणेकर
‘आदर्श’ सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे ‘चार बोटं’ आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचंनाव सूचकरणे सुचवत आहेत. ‘तू-तू मै-मै’बरोबर ‘तो-तो’चा आणि ‘तो मी नव्हेच’ करत ‘सही रे सही’चं नाट्य रंगलंय.
‘आदर्श’ राजकारणात अडकले ऋषिराज
आदर्शप्रकरणी सीबीआयनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंह यांची काल बदली करण्यात आली. केंद्र सरकारने त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत तडकाफडकी बदली केल्यानं एकच खळबळ उडालीय.
Jul 6, 2012, 01:01 PM ISTचव्हाणांसाठी 'चव्हाण'...
‘आदर्श घोटाळा प्रकरणात चौकशीची गरज नसल्याचं’ मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. तसंच आरोपपत्र दाखल केल्याबद्दलही त्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. तर आदर्श प्रकरणात माझा काहीही संबंध नसून मला या प्रकरणात गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया आदर्श घोटाळ्यातील एक आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलीय.
Jul 4, 2012, 06:37 PM IST