G20 मुळे कोणत्या शेअर्समध्ये येणार तेजी? गुंतवणूकदारांना मालामाल होण्याची हीच संधी
G20 Summit Share Market: G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण देशातील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. परिषदेच्या अजेंडाशी संबंधित शेअर्सवर त्यांना जास्त लक्ष ठेवता येणार आहे.
Sep 8, 2023, 02:09 PM ISTAdani Group Share Price: कट्यार काळजात घुसली! अदानींचे शेअर्स पुन्हा गडगडले; काही तासांत 4,55,46,32,50,000 पाण्यात...
Adani Group Share Price: हिंडनबर्गनं (Hindenburg vs Adani) अदानींना दिलेल्या झटाक्यानंतर आता मोठ्या प्रमाणात अदानींचे शेअर्स (Adani Shares Fall Today) हे घसरू लागले आहेत. त्यामुळे अदानींच्या संपत्तीतही लक्षवधी रूपयांची घट होते आहेत. यामुळे व्यापार-उद्योगक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
Feb 23, 2023, 12:16 PM ISTGautam Adani: दणक्यावर दणके! गौतम अदानींना आणखी एक झटका, 4 कंपन्यांचे पंख छाटले...
Adani Free Float Cuts: अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या समोरची संकट काही केल्या कमीच होत नाहीत. आता इंडेक्स प्रोवाईडर MSCI या कंपनीनं अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांच्या शेअरच्या फ्री फ्लोट स्टेटसमध्ये कपात केली आहे.
Feb 10, 2023, 01:18 PM ISTAdani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'
Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.
Feb 8, 2023, 01:19 PM ISTमोदी है तो मुमकीन है! गौतम अदानी 2 नंबरवर पोहोचले कसे? संसदेत राहुल गांधी गरजले
'अशी काय जादू झाली मागच्या नऊ वर्षात ते थेट दोन नंबरवर पोहोचले' संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यानी अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रसरकारवर गंभीर आरोप
Feb 7, 2023, 03:31 PM IST