actress

पहिल्यांदाच सूत्रसंचालकाशिवाय रंगणार ऑस्कर सोहळा, काय आहे हा वाद ?

पुरस्कार सोहळ्याला अवघे काही तास उरले असतानाही सूत्रसंचालक कोण असेल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

Feb 24, 2019, 11:46 AM IST

OSCARS 2019 : ऑस्करच्या गुडी बॅगमध्ये दडलंय तरी काय?

सोहळ्यावरुन परत जाताना प्रत्येकाला एक गुडी बॅग भेटस्वरुपात मिळणार आहे.

Feb 24, 2019, 09:52 AM IST

Viral Videoo : 'मणिकर्णिका....'तील कंगनाचा तो घोडा खरा नव्हता, तर...

अनेक आव्हानात्मक भूमिकांना पेलत अभिनेत्री कंगना रानौत हिने नेहमीच तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. पण....

Feb 22, 2019, 02:27 PM IST

OSCARS 2019 : जाणून घ्या यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील ड्रेसकोडविषयी

लेडी गागा कोणत्या रुपात सर्वांसमोर येणार ?

Feb 22, 2019, 01:08 PM IST

OSCARS 2019 : भारतात कधी, कुठे आणि कसा पाहाल यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा

भारतीय प्रमाण वेळेनुसार सोमवारी २५ फेब्रुवारीला सकाळी ६.३० वाजल्यापासून ऑस्करचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

Feb 22, 2019, 10:43 AM IST

91st Academy Awards OSCARS 2019 : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकनं आहेत...

OSCAR 2019  यंदा ऑस्करचं हे ९१ वं वर्ष आहे. 

Feb 21, 2019, 06:01 PM IST

घटस्फोटाच्या एक दिवस आधी मलायका मिळालेला 'हा' सल्ला

 या निर्णयानंतर अनेकांनाच धक्का बसला होता.

Feb 20, 2019, 10:33 AM IST

Photograph Trailer VIDEO : नवाज अनोळखी मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा....

असा आहे प्रेमाचा 'फोटोग्राफ' 

 

Feb 19, 2019, 01:56 PM IST

'या' कारणास्तव अभिनेत्री म्हणून काही अडचणींचा सामना करावा लागला- नीना गुप्ता

अतिशय महत्त्वाच्या विषयावर त्या म्हणाल्या....

Feb 17, 2019, 11:33 AM IST

Gully Boy Movie Review: अपना टाईम आ गया...

छोटे.... अब ये सिक्का बोलेगा... 

Feb 14, 2019, 10:18 AM IST

आता कंगणा करणार स्वत:च्या बायोपिकचं दिग्दर्शन

बायोपिकमध्ये कंगणाच्या आयुष्यातील काही खास क्षणांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

Feb 14, 2019, 10:16 AM IST

बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आजमी यांना स्वाईन फ्लू

महाराष्ट्रात २०४ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.

Feb 13, 2019, 10:38 AM IST

सई ताम्हणकरचा सोशल मीडियाला 'ब्रेक'

सोशल मीडियाची सवय ऍडिक्शन झालं आहे.

Feb 13, 2019, 09:53 AM IST

VIDEO : मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनीची भावनिक पोस्ट

तिने न विसरता निशा या तिच्या मोठ्या मुलीचाही उल्लेख केला आहे. 

Feb 12, 2019, 02:13 PM IST