actress

आलिया- कंगनाच्या वादात बॉलिवूड अभिनेत्याची उडी

कंगनाविषयी तो म्हणतो... 

Apr 16, 2019, 05:56 PM IST

आझम खान यांच्या अश्लील शेरेबाजीवर भडकल्या रेणुका शहाणे

त्यांना उमेदवारीच देता कामा नये... 

Apr 16, 2019, 04:27 PM IST

VIDEO : 'आलिया भट्ट आणि तिच्या आईने देशाबाहेर जावं'

अभिनेत्रीची आगपाखड...... 

Apr 15, 2019, 10:39 PM IST

Viral Photo : 'साहो'मध्ये अशी असेल श्रद्धा- प्रभासची केमिस्ट्री

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अनोख्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता प्रभासविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Apr 15, 2019, 06:53 PM IST

अर्जुनशी लग्न करणार का?, मलायका म्हणाली....

मलायका- अर्जुन गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. 

Apr 15, 2019, 04:37 PM IST

'बाहुबली' फेम राजामौलींविषयी आलियाचं लक्षवेधी वक्तव्य

आलिया म्हणते 'ही' गोष्ट तशी कठीणच....

Apr 14, 2019, 04:53 PM IST

कंगनाच्या 'त्या' टीकेवर आलियाचं प्रत्युत्तर; म्हणते....

'माध्यमांना सेलिब्रिटी कुटुंबांतून आलेल्या मुलांचं फारच कौतुक असतं'

Apr 14, 2019, 03:13 PM IST

Confirmed! आणखी एका नव्या इनिंगसाठी करीना सज्ज

करीना तिच्या अनोख्या अंदाजासाठी आणि तितक्याच नव्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. 

Apr 11, 2019, 08:33 PM IST
 Mumbai Fashion Designer Accused Actress Prajakta Mali Of Assault PT1M50S

मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळी विरुद्ध तक्रार दाखल

मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळी विरुद्ध तक्रार दाखल
Mumbai Fashion Designer Accused Actress Prajakta Mali Of Assault

Apr 10, 2019, 02:35 PM IST

रणबीरला I love you म्हणणारी आलिया आता म्हणते...

तिने या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Apr 9, 2019, 10:45 PM IST

'दयाबेन'मागोमाग आणखी एका अभिनेत्रीचा 'तारक मेहता.....'ला रामराम?

काही महिन्यांपासून या मालिकेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. 

Apr 9, 2019, 04:28 PM IST

'जिंदगी गुलजार है' फेम पाकिस्तानी अभिनेत्रीशी आलियाचं असंही कनेक्शन

खुद्द आलियानेच दिली याविषयीची माहिती 

Apr 8, 2019, 08:34 PM IST

हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे उर्मिलाविरोधात तक्रार दाखल

उर्मिला मातोंडकर हिची राजकीय कारकिर्द सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 7, 2019, 10:55 AM IST
 Mumbai Worli Gudi Padwa Festival Participated Actor And Actress PT31S

मुंबई | नववर्ष स्वागत यात्रेत सेलिब्रिटीही सहभागी

मुंबई | नववर्ष स्वागत यात्रेत सेलिब्रिटीही सहभागी
Mumbai Worli Gudi Padwa Festival Participated Actor And Actress

Apr 6, 2019, 03:45 PM IST

पहिल्याच सिनेमात ठरली हीट, ही अभिनेत्री बनली 'गूगल इंडिया'ची प्रमुख

'ब्रेन विथ ब्युटी'... ही अभिनेत्री आपल्या सौंदर्यामुळेच नाही तर आपल्या दमदार कामासाठीही मिळवतेय प्रसिद्धी

Apr 5, 2019, 11:05 AM IST