actress

कोण म्हणेल 'ही' अभिनेत्री झाली 48 वर्षांची , करिअरसाठी लग्नानंतर ११ वर्ष बनली न्हवती आई

'शांती'मधील ग्लॅमरपासून दूर मंदिरा बेदी आज तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी प्रसिद्धसाठी आहे

Apr 15, 2021, 07:05 PM IST

'या' एका कारणामुळे 'चंद्रमुखी'चा 'टीझर' नक्की पहा

प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत असणार आहे. 

Apr 14, 2021, 08:55 PM IST

सारा अलीखानचा स्विमिंग पूलमध्ये हॉट अंदाज, काश्मीरच्या थंडीत हे काय....

सारा अली खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सारा वारंवार फिरायला जाण्यासाठी वेळ काढत असते, ज्याचे फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते. आता पुन्हा एकदा साराने तिची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांसमोर सादर केली आहे.

Apr 13, 2021, 09:58 PM IST

सारा अलीखानचा स्विमिंग पूलमध्ये हॉट अंदाज, काश्मीरच्या थंडीत हे काय....

सारा अली खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सारा वारंवार फिरायला जाण्यासाठी वेळ काढत असते, ज्याचे फोटो ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते. आता पुन्हा एकदा साराने तिची ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांसमोर सादर केली आहे.

Apr 13, 2021, 09:58 PM IST

हजारों, लाखों नाही, तर करोड़ों किंमतीचा हा मास्क घालून दिसली अभिनेत्री उर्वशी रौतेला, किंमत ऐकून फॅन्स चक्रावले

उर्वशीने घातलेला हा मास्क डायमंडपासून बनविला गेला आहे, जो खूप महाग आहे. उर्वशीच्या या मास्कची किंमत 3 कोटी आहे. अशा परिस्थितीत उर्वशीचा हा मास्क चर्चेचा विषय ठरत आहे.

Apr 13, 2021, 06:18 PM IST

'बहू हमारी रजनीकांत' फेम रिद्धिमा पंडितवर दुखा:चा डोंगर, आईला गमल्यावर रिद्धमाची भावूक पोस्ट

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचेही करोनामुळे निधन झालं आहे. यापूर्वी तिला कोरोनाची लागण झाली होती. याबद्दल रिद्धिमाने आईला गमावल्याची व्यथा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. पोस्ट शेअर करत आपल्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

Apr 12, 2021, 09:25 PM IST

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील 'या' अभिनेत्रीची नवी इनिंग

अभिनयासोबतच सुरू करणार ही गोष्ट 

Apr 12, 2021, 08:40 AM IST

मोनोकिनीमध्ये जान्हवी कपूरचा हॉट अंदाज, जान्हवीची ग्लॅमरच स्टाईल पाहून तुम्हालाही लागेल वेड

जान्हवी कपूरने मालदीव गाठलं आणि आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. जान्हवी कपूर आपल्या फ्रेंन्डसोबत मालदीवमध्ये पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत बरेच सेलिब्रिटी मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी जात आहेत

 

Apr 9, 2021, 06:07 PM IST

दीपिका सिंगचा शॉर्ट ड्रेस उडाला आणि Oops moment ला बळी पडली अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल

 दीपिका कदाचित या काळात अभिनयाच्या जगापासून लांब आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी जोडली गेली आहे. दीपिका सिंह सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते.

Apr 8, 2021, 09:11 PM IST

नागिन फेम निया शर्मा हवेत उडत होती, यानंतर घडलं असं काहीतरी की, व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य

 तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुमचं देखील हसणं थांबवू शकणार नाही. हा व्हिडिओ शेअर करून नियाने स्वतःचीच चेष्टा केली आहे.

Apr 8, 2021, 01:31 PM IST

Sushmita Senची वहिनी चारु असोपाने पार केली बोल्डनेसची हद्द, बाथटब व्हिडिओ होतोय व्हायरल

चारुचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओचा सध्या सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे

Apr 7, 2021, 08:02 PM IST

Viral Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला दाखवली ताकद, विराटच्या बोलला, "ओ तेरी…."

अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा आणि विराटचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का आणि विराटची केमिस्ट्री नेहमी सारखीच छान दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत.

Apr 7, 2021, 05:56 PM IST

Tiger Shroff ने शेअर केला शर्टलेस फोटो, फोटोवर दिशा पटनी कमेंन्ट करत म्हणाली...

टायगरचा  फोटो इंस्टाग्रामवर अवघ्या काही तासात तुफान व्हायरल होत आहे

Apr 7, 2021, 05:02 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल

अतिशहाणपणा अभिनेत्रीला भोवला 

Mar 15, 2021, 12:01 PM IST