actress vishakha subhedar

'हास्यजत्रातून बाहेर पडले याचा अर्थ असा नाही की...' विशाखा सुभेदारची 'ती' पोस्ट चर्चेत

ती ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत झळकत आहेत. यात त्या रागिणी हे खलनायिकेचे पात्र साकारताना दिसत आहे.

Apr 10, 2024, 09:51 PM IST

चाहतीने केला नावाचा चुकीचा उल्लेख, विशाखा सुभेदार म्हणाली...

यावेळी एका चाहत्याने तिच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. यावर विशाखाने फारच हटके प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 21, 2024, 05:56 PM IST