actress priya berde

'अभिनय, राजकारणापाठोपाठ आता मला...', प्रिया बेर्डेंनी व्यक्त केली इच्छा

सध्या त्या भाजपच्या राज्य सांस्कृतिक प्रकोष्टच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. प्रिया बेर्डे या सध्या सिनेसृष्टीतील कलावंतांसाठी काम करताना दिसत आहेत. 

Mar 20, 2024, 08:49 PM IST

'या' चित्रपटातून अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार कमबॅक

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यानी आजवर अनेक चित्रपट,मालिकांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप त्यांनी उमटवली आहे. मात्र लवकरच ही अभिनेत्री कमबॅक करणार आहे.

Feb 21, 2024, 12:57 PM IST

Priya Berde : राष्ट्रवादीची साथ सोडली; अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा भाजपात प्रवेश

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला आहे (Priya Berde Join BJP). दोन वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रेवश केला होता. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. 

Feb 11, 2023, 05:52 PM IST

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुनील जानी नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. मीरारोडमध्ये प्रिया बेर्डेंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. सुनील जानी असं आरोपीचं नाव असून त्याला मीरारोडमध्ये अटक करण्यात आली आहे.

Jul 17, 2017, 10:00 AM IST