actress neha pendse

अभिनेत्री नेहा पेंडसे लवकरच ओटीटीमध्ये करणार पदार्पण?

'मे आय कम इन मॅडम' मधून  या इंडस्ट्रीत पदार्पण केलं अशी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. तिला खरी ओळख मिळाली ती म्हणजे 'भाभी जी घर पर है' मधल्या तिच्या भूमिकेतून. याच बरोबर ती तिच्या क्लासी  फॅशनसेन्समुळेही कायम चर्चेत असते. वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री आता लवकरच OTT स्पेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा चर्चा आहेत. 

Feb 27, 2024, 08:38 PM IST

अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी मोठी चोरी; लाखोंचे दागिने गायब झाल्याने नोकराला अटक

Actress Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी चोरीची माहिती समोर आली आहे. या चोरीमध्ये नेहाला लग्नाला मिळालेले दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चोराला अटक देखील केली आहे.

Jan 4, 2024, 02:40 PM IST

अभिनेत्री नेहा पेंडसेने गाऊनमध्ये केलं फोटोशूट; फोटो पाहून चाहते घायाळ

  अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच तिच्या कपड्यांमुळे सतत चर्चेत असते.  मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियाच चांगलीच चर्चेत आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषेत तिचे अनेक सिनेमे आहेत.  आता नुकतेच तिने इन्स्टावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.   

Dec 11, 2023, 08:26 PM IST

दोनदा घटस्फोटीत व्यक्तीचं प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटामाटात तिसरं लग्न

लोकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची काळजी घेतली पाहिजे.

Jan 8, 2022, 03:02 PM IST

...अखेर नेहा पेंडसेने करुन दाखवलं ! हा व्हिडीओ पाहीलात का ?

काही दिवसांपुर्वी अशक्य वाटणारी स्टेप नेहाने अथक मेहनत आणि सातत्याने करुन दाखवली

May 24, 2020, 06:45 AM IST

भाजप कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की

दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.

Sep 5, 2018, 09:44 PM IST