actor ranbir kapoor

किंग कोहलीच्या बायोपिकमध्ये विराटचा रोल कोण करणार? रणबीर कपूर म्हणतो...

Virat Kohli Biopic : मॅचदरम्यान झालेल्या संभाषणात रणबीर कपूरला विचारण्यात आलं की, त्याला बायोपिकमध्ये विराटची भूमिका साकारण्यात रस आहे का? या प्रश्नावर रणबीरने (Ranbir Kapoor) मजेशीर उत्तर दिलं.

Nov 17, 2023, 12:32 AM IST

रणबीर कपूर झाला पुणेकर... 'हे' आहे खास कारण

Ranbir Kapoor Pune Flat : रणबीर कपूरची सध्या चर्चा रंगलेली आहे. आता Animal हा त्याचा चित्रपट सोशल मीडियावर झळकतो आहे. त्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर हा सोशल मीडियावर आला आहे. आता रणबीर कपूरनं दुसरीकडे एक गोड बातमी दिली आहे त्यानं पुण्यात एक फ्लॅट घेतला आहे. 

Sep 22, 2023, 04:36 PM IST

देशापेक्षा कला महत्त्वाची म्हणणाऱ्या रणबीर कपूरचा युटर्न; आता म्हणतोय, मी पाकिस्तानातील...

Ranbir Kapoor Controversy : गेल्या वर्षी एका चित्रपटात महोत्सवात केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता रणबीरने (Ranbir Kapoor) आता युटर्न घेतला आहे. पाकिस्तानी (Pakistan) चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत त्याने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्याने या सगळ्या वादावर भाष्य केले आहे.

Feb 26, 2023, 09:31 AM IST

Ranbir Kapoor सोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका नैराश्यात; सावरण्यासाठी कोण पुढे आलं माहितीये ?

रणबीरसोबतच्या  ब्रेकअपनंतर दीपिका नैराश्यात गेली होती. मात्र या नैराश्यातून तिला बाहेर काढण्यासाठी एका मित्राने पुढाकार घेतला.

May 5, 2022, 11:43 AM IST

फोटोत रडत असलेल्या मुलाला ओळखंत? याने बॉलिवूड अभिनेत्रींना प्रेमात रडवलंय !

सध्या हा अभिनेता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या हसीनाला डेट करत आहे. 

Mar 11, 2022, 03:57 PM IST

रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून दीपिकाकडून कंडोम, पण...

रणबीर कपूर दीपिकाला म्हणाला, 'मिन गर्ल'

 

Dec 19, 2021, 12:00 PM IST

BCCI अध्यक्ष सौरभ गांगुलीचा बायोपिक, हा अभिनेता साकारणार 'दादा'ची भूमिका

सौरभ गांगुली म्हणाले, होय, "मी बायोपिक बनवण्यासाठी सहमती दिली आहे. हा सिनेमा हिंदी भाषेत बनणार आहे.

Jul 14, 2021, 08:05 PM IST

गंभीर आरोपात रणबीर आणि फरहान अख्तर विरोधात FIR

उत्तर प्रदेशातील लखनऊच्या मडियांव पोलिस स्टेशनमध्ये एका वकिलाने रणबीर कपूर आणि फरहान अख्तर यांच्यासह सात जणांविरोधात ऑनलाइन शॉपिंगमध्ये गंडविल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. वकिलाने दोन अशिलांना गंडविल्याचा आरोप लावला आहे. 

Sep 21, 2015, 10:37 PM IST