काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारचा दणका
नोटबंदीच्या निर्णयानंतर काळापैसा पांढरा करणा-यांना सरकारनं दणका दिला आहे. दुस-याच्या बँक खात्यांच्या आधारे काळा पैसा पांढरा करु पहाणा-यांना 7 वर्षे जेलची हवा खावी लागणार आहे. नव्यानं मंजूर झालेल्या बेनामी ट्रॅन्झॅक्शन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.
Nov 21, 2016, 12:20 PM ISTजनधन खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये जमा होणार?
झिरो बॅलन्स असलेल्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्याच्या तयारीमध्ये मोदी सरकार असल्याचं वृत्त डेक्कन क्रोनिकल या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
Nov 20, 2016, 09:08 PM ISTव्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले?
व्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले? असा मेसेज व्हॉटस अॅपवर फिरतोय. मात्र व्हॉटस अॅपवर जे काही मेसेजेस फिरतात, ते सर्व सत्यच असतात असं नाही, याची जाणीव आता सर्वांना झाली आहे.
Nov 15, 2016, 04:39 PM ISTअकाऊंटमध्ये कितीही रक्कम भरू शकता - अरुंधती भट्टाचार्य
अकाऊंटमध्ये कितीही रक्कम भरू शकता - अरुंधती भट्टाचार्य
Nov 10, 2016, 02:53 PM ISTमृत व्यक्तीच्या फेसबूक अकाऊंटचं काय होतं?
मृत्यूआधी अनेक जण आपलं मृत्यूपत्र तयार करतात. या मृत्यूपत्रामध्ये व्यक्तीची संपत्ती कोणाला देण्यात येईल याबाबत लिहीलं असतं.
Sep 12, 2016, 05:52 PM ISTट्विटरकडून ती 2 लाख 35 हजार अकाऊंट्स बंद
ट्विटरने २ लाख ३५ हजार अकाऊंट्स दहशतवादावरील संवादमुळे बंद केली आहेत.
Aug 20, 2016, 10:06 AM ISTम्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो
सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.
Aug 8, 2016, 09:10 PM ISTकंदीलच्या हत्येनंतर फेसबुकवरून तिच्या आठवणीही झाल्या 'डिलीट'!
'ऑनर किलिंग'ला बळी पडलेली पाकिस्तानी मॉडल कंदील बलोच हिच्या फॅन्ससाठी एक निराशादायक बातमी आहे.
Jul 26, 2016, 03:46 PM ISTतुमचा पैसा चुकीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालाय, घाबरू नका!
आपल्या बँक अकाऊंटमधून कुणाला तरी पैसे ट्रान्सफर करताना चुकून दुसऱ्याच अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले... तर घाबरू नका... तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत.
Jun 15, 2016, 10:27 AM ISTसुशांतसिंग राजपूतचा ट्विटरला रामराम
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं ट्विटरवरचं आपलं अकाऊंट डिऍक्टिव्हेट केलं आहे.
May 22, 2016, 05:13 PM ISTसावधान! तुमचं WhatsApp account असं हॅक होतं...!
व्हॉटस अॅप आज भारतात लोकप्रिय इन्स्टट मॅसेजिंग अॅप झाला आहे. मीडियातील रिपोर्टनुसार व्हॉटस अॅप हॅक करून हॅकर्स आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक वेळा ते हॅक कऱण्यात यशस्वी देखील होतात.
May 16, 2016, 02:20 PM ISTसतत नोकऱ्या बदलणाऱ्यांसाठी... मोदी सरकारनं दिली खुशखबर!
भविष्य निधी म्हणजेच पीएफ खातेधारकांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं एक खुशखबर दिलीय... बंद पडलेल्या पीएफ खात्यांवरही यापुढे व्याज मिळणार आहे.
Mar 29, 2016, 11:01 PM ISTलालूंचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक आणि...
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट आणि ई-मेल हॅक करण्यात आले.
Mar 16, 2016, 12:48 PM ISTट्विटरने बंद केले दहशतवाद्यांशी संबंधित लाखो अकाऊंट्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2016, 10:36 AM ISTट्विटरनं डिलीट केले १ लाख २५ हजार अकाऊंटस्!
मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं आत्तापर्यंत जवळपास १ लाख २५ हजार अकाऊंटस डिलीट केलेत. यातील बहुतांशी अकाऊंट हे दहशतवादी संघटना आयएसआयएसशी निगडीत आहेत.
Feb 6, 2016, 05:02 PM IST