abu dujana

दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह घ्यायला पाकिस्तानचा नकार

लष्कर ए तोयबाचा मुख्य दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह पाकिस्ताननं घ्यायला नकार दिला आहे.

Aug 2, 2017, 09:43 PM IST

दुजानाला चकमकीत ठार केल्याबद्दल फारूख यांनी सैन्यांची केली प्रशंसा

लष्कर ए तोयबाचा कमांडर अबु दुजाना कश्मिऱात चकमकीत ठार झाला, त्याबद्दल  नॅशनल कॉन्फरन्सचे नेता फारूख अब्दुल्ला यांनी मंगळवारी सुरक्षा दलाची प्रशंसा केली आहे. 

Aug 1, 2017, 09:06 PM IST

लष्कर-ऐ-तैयबाचा कमांडर अबु दुजानाला जवानांनी केलं ठार

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये काकापोरा येथे सुरक्षारक्षकांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अबु दुजानाला ठार केलं आहे. दुजाना हा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीर कमांडर होता.

Aug 1, 2017, 09:55 AM IST

मोस्ट वॉण्टेड १२ दहशतवाद्यांची यादी जाहीर

भारतीय सिमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. तसेच काश्मीर खोर सातत्याने धगधगते ठेवण्यासाठी दहशतवाद्यांचा वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने पावले उचलली आहेत. लष्कराने काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या १२ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. 

Jun 1, 2017, 06:07 PM IST

लष्कर कमांडर अबु दुजानाला सेनेनं घेरलं, चकमक सुरू

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तय्यबाचा एक प्रमुख कमांडर अबु दुजाना याला सेनेनं घेरल्याची बातमी येतेय. 

Dec 8, 2016, 11:57 AM IST