Encounter in Jammu: जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सडेतोड उत्तर देत सैन्याकडून एनकाऊंटर सुरू....
Encounter in Jammu: ज्याची भीती होती तेच होतंय... दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या कारवाईला सुरुवात...
Jul 22, 2024, 08:07 AM IST
12 फूट कोब्रा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये एकच थरथराट; VIDEO तुफान व्हायरल
12 फूट लांब असणारा किंग कोब्रा माणसाच्या घरात घुसला. यानंतर काय झाले त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे. जाणून घ्या सविस्तर
Jul 21, 2024, 01:49 PM ISTपहिला Video Call कधी, कुणी आणि कुणाला केला? तुम्हाला माहितीय का?
First Video Call : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. छोट्या छोट्या कामातही आपण व्हिडीओ कॉल करतो. पण तुम्हाला माहिती आहे का पहिला व्हिडीओ कॉल कधी, कुणी आणि कुणाला केला होता.
Apr 24, 2024, 01:10 PM IST'तुला दिग्दर्शकासह थोडी तडजोड...', प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
Famous Actress on Casting Couch : लोकप्रिय अभिनेत्रीनं एका मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काऊचचा खुलासा केला होता. ब्रेक मिळण्यासाठी समोर ठेवण्यात आलेल्या लाजिरवाण्या अटीविषयी सांगत भावूक झाली ही अभिनेत्री.
Dec 15, 2023, 04:31 PM ISTतब्बल 15 बायका भारतात घेऊन आलेला हा राजा, 5 स्टार हॉटेलात बुक केल्या 200 खोल्या!
Trending News : पूर्वीच्या काळात जगभरात राजेशाही व्यवस्था होती. आता ही स्थिती बदली आहे. पण आजही एक देश आहे जिथे राजेशाही सत्ता आहे. या देशातील राजा भारतात तब्बल 15 बायका घेऊन आला होता. एवढंच नाही तर त्याने 5 स्टार हॉटेलात त्याने 200 खोल्या बुक केल्या होत्या.
Dec 5, 2023, 09:11 PM ISTतुम्हाला माहित आहे का ; इस्रायलच्या राष्ट्रध्वजात निळा तारा का आहे?
इस्रायलच्या ध्वजाचा प्रारंभिक विकास हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झिओनिझमच्या उदयाचा एक भाग होता. जेकब आस्कोविथ आणि त्याचा मुलगा चार्ल्स यांनी "जुडाचा ध्वज" तयार केला, जो 20 जुलै 1891 रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स, यू.एस. येथील बनाई झिऑन एज्युकेशनल सोसायटीच्या हॉलमध्ये पारंपारिक टॅलिट किंवा ज्यू प्रार्थना शालवर आधारित होता. , तो ध्वज किनार्याजवळ अरुंद निळ्या पट्ट्यांसह पांढरा होता आणि मध्यभागी निळ्या अक्षरात मॅकाबी शब्द असलेली डेव्हिडची प्राचीन सहा-बिंदू असलेली ढाल होती. बोस्टनच्या आयझॅक हॅरिस यांनी 1897 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय झिओनिस्ट काँग्रेससमोर ही ध्वज कल्पना मांडली आणि डेव्हिड वुल्फसोनसह इतरांनीही अशाच प्रकारच्या डिझाइन्स आणल्या. तर जाणून घेऊया त्याच रहस्य
Oct 16, 2023, 01:34 PM ISTनासाला अंतराळात सापडलीये 'सोन्याची खाण', लवकरच आखणार मोहिम
नासाला अंतराळात सापडलीये 'सोन्याची खाण', लवकरच आखणार मोहिम
Sep 4, 2023, 05:49 PM ISTHoroscope 1 February 2023 : 'या' राशींच्या लोकांनी आज चुकूनही करु नये ही कामं, जाणून घ्या आजचं राशीभविष्य
Rashifal Today 01 Feb : आज बुधवार 1 फेब्रुवारी 2023...आज देशाचं अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस कसा राहिल ते जाणून घेऊयात.
Feb 1, 2023, 07:25 AM ISTलोकसभा 2014 : पाहा एबीपी न्यूज आणि नील्सनचा सर्वे
लोकसभेच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांवर एक्झिट पोल्स आणि सर्वेचे वारे वाहू लागले आहेत.
May 12, 2014, 09:39 PM IST