abhishek nayar

म्हणून दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव? टीम इंडियाच्या कोचने सांगितलं कारण...

IND vs SL, 2nd ODI : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल सारखे स्टार फलंदाज संघात असतानाही टीम इंडिया अवघ्या 208 धावांवर ऑलआऊट झाली.

Aug 5, 2024, 04:09 PM IST

मोठी बातमी! गौतम गंभीर हेड कोच होताच 'या' 3 खेळाडूंना टीम इंडियामधून डच्चू?

Gautam Gambhir Becomes Team India Head Coach : जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला अखेर हेड कोच मिळालाय. गौतम गंभीरने जबाबदारी स्विकारल्यानंतर टीम इंडियामधून 3 खेडाळूंची गंच्छती निश्चित मानली जातेय. 

 

Jul 10, 2024, 10:30 AM IST

'रोहितने त्याच्या ढेरीकडे बाण दाखवणारे व्हिडीओ पाहिले अन् त्यानंतर...', जवळच्या मित्राने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या वजनामुळे नेहमीच टीकाकारांच्या निशाण्यावर असतो. सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच त्याच्या वाढलेल्या पोटाकडे लक्ष वेधत फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला जातो.  

 

Jun 18, 2024, 06:33 PM IST

क्रिकेटर्स सामन्याआधी शरिरसंबंध ठेवतात का? भारतीय क्रिकेटरचा मोठा खुलासा, म्हणाला 'प्रत्येकजण...'

युट्यूबर रणवीर अलाहबादियाने (YouTuber Ranveer Allahbadia) मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) विजयात मोलाचा वाटा उचलणारा अभिषेक नायर (Abhishek Nayar) आश्चर्यचकित झाला होता. 

 

Jun 8, 2024, 06:48 PM IST

म्हणून बंगला सोडून एका खोलीच्या घरात राहायला गेला कार्तिक

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 20, 2018, 05:26 PM IST

हा आहे दिनेश कार्तिकचा गुरू, एकही रुपया दक्षिणा घेतली नाही

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 20, 2018, 05:02 PM IST

ऐतिहासिक ५००व्या रणजीमध्ये या खेळाडूनं मुंबईची लाज राखली

मुंबईनं रणजीमध्ये ऐतिहासिक ५००वा सामना खेळला. 

Nov 12, 2017, 09:21 PM IST