abhishek ghosalkar video 0

'मला मारण्याचाही मॉरिसचा कट होता पण...'; अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचा धक्कादायक दावा

Abhishek Ghosalkar Murder Case Wife Tejasvee Ghosalkar Claim: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने धक्कादायक दावा केला आहे.

Mar 20, 2024, 11:39 AM IST

मुलाच्या हत्येनंतर फडणवीसांच्या 'त्या' विधानाने दुखावले विनोद घोसाळकर; म्हणाले, 'ते वक्तव्य..'

Abhishek Ghosalkar Murder Case Father MLA Vinod Ghosalkar Reacts: अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे आमदार वडील विनोद घोसाळकर यांनी सार्वजनिकपणे यावर भाष्य केलं आहे.

Mar 20, 2024, 10:12 AM IST

'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला...'; पत्नीचा धक्कादायक खुलासा

Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: फेसबुक लाईव्हवर मुलाखत सुरु असतानाच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या

Feb 9, 2024, 12:43 PM IST

'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'

Abhishek Ghosalkar Shoot Dead Sanajy Raut Post: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच घोसाळकरांच्या हत्येची घटना घडल्याने एकच खळबळ

Feb 9, 2024, 08:37 AM IST

तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार

Abhishek Ghosalkar Shoot Dead: फेसबुक लाईव्हवर मुलाखत घेतल्यानंतर शेवटच्या काही क्षणांमध्ये ठाकरे गटाच्या या नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला. तब्बल 5 गोळ्या चालवण्यात आल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नगरसेवकाचा मृत्यू झाला. पण नक्की ही घटना घडली कशी?

Feb 9, 2024, 07:47 AM IST

Abhishek Ghosalkar Death : चार मिनिटांचं फेसबुक लाईव्ह, 'ती' चार वाक्य आणि... मॉरिसच्या संशयास्पद हालचाली उघड

Abhishek Ghosalkar Latest News: ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. 

Feb 9, 2024, 07:38 AM IST