डग्गूबती कुटुंबावर संकट; हॉटेल तोडफोडीचा गुन्हा दाखल
हैदराबादच्या फिल्म नगर भागात असलेल्या डेक्कन किचन हॉटेलमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी अभिनेता राणा डग्गुबती, त्याचा भाऊ व्यंकटेश डग्गुबती, अभिराम डग्गुबती आणि चित्रपट निर्माता सुरेश बाबू डग्गुबती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jan 13, 2025, 11:48 AM IST