ऑलिम्पिकआधीच टीम इंडियाला धक्का!दिग्गज खेळाडूची मोठी घोषणा
2018 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची संयुक्त विजेता टीम, भुवनेश्वरमध्ये 2019 एचआयएच पुरुष सिरिज फायनलची सुवर्ण पदक विजेती टीम आणि बर्मिंघम 2022 राष्ट्रमंडल खेळांमध्ये रजत पदक मिळवणाऱ्या टीमचा भाग होता. एचआयएफ हॉकी प्रो लीग 2021-22 मध्ये भारताला तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. श्रीजेशला 2021 मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वर्ल्ड गेम अॅथलिट्स ऑफ द इयर जिंकणारा तो भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याने 2021, 2022 मध्ये सलग दोनवेळा एचआयएफ गोलकिपर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलाय.मला माझ्या करिअरचा अभिमान आहे.माझा आतापर्यंतचा प्रवास असाधारण होता.माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद, असे श्रीजेश म्हणतो. माझे सहकारी वाईट काळात माझ्यासोबत होते. आम्ही पॅरिसमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.निश्चतच आम्हाला पदकाचा रंग बदलायचा आहे, असेही तो म्हणाला.
Jul 23, 2024, 08:53 AM ISTParis Olympic: सर्वाधिक ऑलिम्पिक खेळलेले भारतीय खेळाडू कोणते?
Olympic Games Paris 2024 : तुम्हाला माहितीये का? सर्वाधिक ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक वेळा कोणत्या खेळाडूंनी भाग घेतला आहे?
Jul 22, 2024, 11:18 PM ISTVideo | अभिनव बिंद्राकडून नीरजचं अभिनंदन, पाहा काय म्हणाला गोल्डन मॅन?
Neeraj Chopra Wins Gold In Olympics Abhinav Bindra Reaction
Aug 7, 2021, 10:50 PM ISTTokyo Olympics 2020 | जबरदस्त! नीरज चोप्राचा पराक्रम, भारताला ऑलिम्पिकमध्ये 13 वर्षानंतर Golden Medel
भालाफेकीत भारताला सुवर्ण पदक मिळालं आहे.
Aug 7, 2021, 05:43 PM IST'हा' अभिनेता साकारणार अभिनव बिंद्राची भूमिका
बॉलिवूडमध्ये अलीकडच्या काळात चित्रपटांबाबत नवनवे प्रयोग होत असतात. यामध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर होणाऱ्या चित्रपटांची निर्मिती वाढली आहे आणि त्याला प्रेक्षकांची पसंती देखील मिळत आहे.
Sep 7, 2017, 10:38 PM ISTअभिनव बिंद्राचा कोहलीवर 'निशाणा'
भारताचा नेमबाज आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्रानं विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
Jun 21, 2017, 04:46 PM ISTशोभा डेंच्या वादग्रस्त ट्विटवर अभिनव, ज्वालाची प्रतिक्रिया
शोभा डे आणि वाद हे जणू आता समीकरणचं बनलंय. शोभा डे यांनी आता ऑलिम्पिक खेळाडूंबद्दल आक्षेपार्ह विधान करत त्यांनी नव्या वादाला तोंड फुटलंय.
Aug 9, 2016, 12:01 PM IST...म्हणून बिंद्राचे पदक हुकले
भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्रा याच्याकडून भारताला पदकाची मोठी अपेक्षा होता. मात्र अवघ्या ०.१ गुणाने त्याचे पदक हुकले. यासोबतच १० मीटर एअर रायफल प्रकारात त्याचा प्रवास चौथ्या स्थानावर संपला.
Aug 9, 2016, 10:56 AM ISTअभिनव बिंद्राचे मेडल हुकले
रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या गोल्डमन अभिनव बिंद्राला मेडलने हुलकावणी दिली.
Aug 8, 2016, 09:09 PM ISTअभिनव बिंद्राची फायनलमध्ये धडक
रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या पदकाची आशा गोल्डमन अभिनव बिंद्रा याने कायम ठेवल्या आहेत.
Aug 8, 2016, 07:08 PM ISTएशियन गेम्स : अभिनव बिंद्राला एअर रायफलमध्ये कांस्य पदक
एशियन गेम्समध्ये भारताने चांगली कामगिरी केलेय. भारताच्या अभिनव बिंद्राने कांस्य पदक पटकावले. एशियन गेम्स स्पर्धा आपल्यासाठी शेवटीच असेल, असे ट्विट अभिनव बिंद्रा यांने केले. त्यामुळे त्याने जवळपास निवृत्ती स्वीकारल्याचे दिसत आहे.
Sep 23, 2014, 10:09 AM ISTसुवर्णपदक हातात घेऊन बिंद्राची कॉमनवेल्थमधून निवृत्ती
कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होण्याचं हे अभिनव बिंद्रा याचं शेवटचं वर्ष ठरलंय. ‘10 मीटर एअर रायफल’च्या व्यक्तिगत स्पर्धेत बिंद्रानं सुवर्ण पदक पटकावलंय... यानंतर त्यानं आपण खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.
Jul 26, 2014, 08:03 AM IST`अगोदर बिंद्रानं बापाचं घर सोडावं आणि मग...`
नेमबाज अभिनव बिंद्रा यानं भारतीय ऑलिम्पिक संघातील डागाळलेल्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार अभियान सुरू केलंय. यामुळे नाराज झालेल्या आयओएचे अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांनी अभिनववर व्यक्तीगत खालची पातळी गाठून टीका केलीय.
Sep 6, 2013, 08:21 PM ISTनारंगने साधला 'नेम', बिंद्राने घालवला 'गेम'
गोल्डन बॉय अभिनव बिंद्रा यांने भारतीयांची निराशा केली आहे. अभिनवचे पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील आव्हान संपुष्टात आले. भारताचाच दुसरा नेमबाज गगन नारंग याने पात्रता फेरीत यश मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.,
Jul 30, 2012, 04:11 PM IST