जंग-ए-दर्यापूर 2.0! नवनीत राणा विधानसभेच्या रिंगणात? अमरावतीत कडू-राणा वादाचा नवा अंक
Maharashtra Politics : अमरावतीमधील दर्यापूर विधानसभा मतदारसंघावरून नवा संघर्ष निर्माण होऊ शकतो. माजी खासदार नवनीत राणा दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे नेते अभिजीत अडसुळांनीच तशी शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे अभिजीत अडसूळही दर्यापूरमधून इच्छूक आहेत.
Oct 9, 2024, 09:11 PM ISTएवढी वर्ष राजकारण करुन घरी बसण्याची वेळ आलेय; शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा अमित शहा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप
Maharashtra Politics : शिवसेना आणि भाजपमधली नाराजी पुन्हा चव्हाट्यावर आलीय... आता भाजपवर नाराज झाले आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ.. या नाराजीचं नेमकं कारण काय आहे पाहूयात..
Jul 29, 2024, 09:16 PM ISTVIDEO | विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त जागांसाठी नावं लवकरच
NEW LIST FOR GOVERNOR APPOINTED SEATS
Aug 23, 2022, 11:25 AM ISTमुंबै बँक निवडणुकीत अनोखी युती, भाजपच्या प्रवीण दरेकरांसाठी शिवसेनेची माघार
सातत्याने कुरघोडी करणाऱ्या शिवसेना आणि भाजपचं मुंबै बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी एकदिलाने काम
Dec 17, 2021, 07:26 PM IST'गुढे गद्दार, मातोश्रीवर थारा देऊ नका', अमरावती शिवसेनेत वाद पेटला
अमरावतीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
Jul 14, 2019, 10:26 AM IST'भाजपने काम न केल्याने आनंदराव अडसूळांचा पराभव'
भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्याने आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाल्याचा आरोप.
Jun 1, 2019, 04:52 PM ISTअबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब
अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 10, 2014, 07:33 PM IST