abhidnya bhave

अभिज्ञा भावेची काश्मीर सफर, पाहा Cool अंदाज

Marathi Actress Abhidnya Bhave Photos: अभिज्ञा भावेने 6 जानेवारी 2021 रोजी मैहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. सध्या ती काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. 

 

Mar 27, 2024, 11:23 PM IST

'...म्हणून मी लग्नात जांभळ्या रंगाची नऊवारी नेसले', अभिज्ञा भावेने सांगितला किस्सा

"खरतंर मेहुल रजिस्टर लग्न करुया, असे म्हणत होता. पण मला विधीनुसार करायचे होते आणि माझ्या हट्टापायी ते विधीपूर्वक लग्न झाले." असे अभिज्ञा भावे म्हणाली. 

Feb 8, 2024, 07:14 PM IST

गणपतीचं डेकोरेशन सुंदर पण..' मराठमोळ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झापलं... Video व्हायरल

Abhidya Bhave Trolled: सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका अभिनेत्रीची. या अभिनेत्रीनं गणपतीसाठी डेकोरेशन फार खास केलं असलं तरीसुद्धा तिला मात्र सोशल मीडियावर फारच ट्रोल करण्यात आलं आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी नक्की काय घडलंय हे आपण यातून जाणून घेणार आहोत. 

Sep 22, 2023, 10:09 PM IST

महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी ते अभिज्ञा भावे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणारे मराठी कलाकार

ग्लॅमरचं जग हे जितकं वरून सुंदर दिसतं तितकं सुंदर ते नसतं असं आपण नेहमीच ऐकतो. सेलिब्रिटी हे कॅमेऱ्यासमोर आनंदी असल्याचं दाखवतात पण कॅमेरा बंद झाल्यावर त्यांनाच माहित असतं त्यांना या सगळ्या खोट्या दिखाव्याचा किती त्रास होतो. त्याचं कारण अनेकदा त्यांचं खासगी आयुष्य असतं. अनेक सेलिब्रिटींची नाव कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीसोबत जोडण्यात येत. अनेकांचा यामुळे घटस्फोट होतं तर काही खरंच दुसऱ्या कोणाच्या प्रेमात असतात. दरम्यान, आज आपण अशा कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचं पहिलं लग्न हे अपयशी ठरलं पण दुसरं लग्न सुपरहिट ठरलं आहे. 

Aug 15, 2023, 07:13 PM IST

''पोट खूप सुटलंय तुमचं'' नेटकऱ्यांच्या कमेंट्सवर भडकली अभिज्ञा भावे, काय म्हणाली पाहा

Abhidnya Bhave Reply to Trollers: अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या आगळ्यावेगळ्या लुकसाठीही चर्चेत असते. सध्या तिनं आपल्या एका नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या नानाविध कमेंट्स आल्या आहेत. परंतु यावेळी ती प्रचंड ट्रोल (Abhidnya Bhave Comment on Fat Belly) झाली आहे. यावर तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तरही दिलं आहे. 

May 28, 2023, 04:44 PM IST

Abhidnya Bhave प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंटनं एकच चर्चा

Abhidnya Bhave Post Viral : अभिज्ञा भावे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली असून त्यावरून ती प्रेग्नंट आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, तिच्या पतीनं देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. मात्र, त्यावरून काही अंदाज बांधता येत नाही आहे. 

May 22, 2023, 05:51 PM IST

Sai Tamhankar ते रेशम टिपणीस या मराठी कलाकारांच पहिलं लग्न फेल

सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे सामान्य आहे. त्यांच लग्न तर नेहमीच हॉट टॉपिक ठरतो. सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि बऱ्याचवेळा काही गोष्टींमुळे पुढे त्यांचा सुखी संसार राहत नाही. असे काही कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात यश मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...

Apr 14, 2023, 06:18 PM IST

याहून सुंदर काय असावं? कॅन्सरमधून सावरणाऱ्या पतीसोबत अभिज्ञाचा Time Pass

सर्वकाही सुरळीत होतं, नवं नवं लग्न होतं आणि त्याच वेळी तिला हादरा बसला. 

 

May 10, 2022, 01:47 PM IST

सगळेच हादरले, लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीला कॅन्सरची लागण, 'तो' फोटो डोळ्यात पाणी आणणारा

नुकतंच अभिनेत्रीचं लग्न झालं होतं. अभिनेत्रीच्या नवऱ्याने शेअर केली पोस्ट 

Feb 26, 2022, 02:35 PM IST

'आयुष्यात काहीच शाश्वत नाही...', पती रुग्णालयात असताना अभिनेत्री भावुक

त्यानंतर दोघांनी आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली. 

Jan 6, 2022, 04:52 PM IST

अभिज्ञा भावेच्या लग्नाचा टीझर पाहिलात का?

'खुलता कळी खुलेना' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री 

Feb 1, 2021, 06:31 PM IST

अभिज्ञा भावेच्या मेहंदी आणि ग्रहमख विधीचे फोटो

लवकरच अडकणार विवाहबंधनात 

Jan 6, 2021, 11:38 AM IST

'या' नव्या ढंगात मोनिकाची होणार एन्ट्री

झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील मोनिका म्हणजे अभिज्ञा भावे आता आपल्याला वेगळ्या ढंगात दिसणार आहे. आपण पाहतोय हल्ली सारीच मंडळी सिनेमा, नाटक, सिरियल याबरोबरीनेच वेबसिरीजला देखील प्राधान्य देत आहे. आणि चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चा ही सध्या रंगताना दिसते आहे. त्याचबरोबर आता कलाकार छोटा पडदा नाही तर या वेबसिरीजकडे वळताना दिसतायेत.

Aug 15, 2017, 08:59 PM IST

तेजस्विनी पंडित नव्या भूमिकेत.. रिअल लाइफमध्ये...

'तू ही रे' चित्रपटात एकदम हटके लूकमध्ये दिसलेल्या तेजस्विनी पंडित आता रिअल लाइफमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तेजस्विनी पंडित हिने अभिज्ञा भावे या अभिनेत्रीसह नवा फॅशन ब्रँड लॉन्च केला आहे. 

Oct 1, 2015, 08:57 PM IST