abdul sattar

Maharashtra Congress Seventh List Announce for Loksabha Election 2019 PT45S

मुंबई| काँग्रेस उमेदवारांची सातवी यादी जाहीर; औरंगाबादेत सुभाष झांबडांना संधी

मुंबई| काँग्रेस उमेदवारांची सातवी यादी जाहीर; औरंगाबादेत सुभाष झांबडांना संधी

Mar 23, 2019, 12:00 PM IST
Aurangabad Abdul Sattar On Arjun Khotkar PT2M28S

औरंगाबाद | अर्जुन खोतकर आणि सत्तारांमध्ये गुप्त बैठक

Aurangabad Abdul Sattar On Arjun Khotkar
औरंगाबाद | अर्जुन खोतकर आणि सत्तारांमध्ये गुप्त बैठक

Mar 16, 2019, 05:20 PM IST
Aurangabad Arjun Khotkar Is Under Pressure And His Family Is Worried Said Abdul Sattar PT3M55S

औरंगाबाद | अर्जुन खोतकर आणि सत्तारांमध्ये गुप्त बैठक

औरंगाबाद | अर्जुन खोतकर आणि सत्तारांमध्ये गुप्त बैठक

Mar 15, 2019, 12:05 PM IST
 Aurangabad MLA Abdul Sattar Press Conference PT1M3S

औरंगाबाद | आमदार अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषद

औरंगाबाद | आमदार अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषद
Aurangabad MLA Abdul Sattar Press Conference

Mar 13, 2019, 06:10 PM IST

सामूहिक विवाह सोहळ्यात या आमदाराच्या मुलीचा 'शाही' विवाह!

अशा प्रकारे लग्न लावल्याने वेगळाच आनंद मिळत असल्याची भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलीय.  

Apr 24, 2018, 12:06 AM IST

भाजपला बाजूला ठेवून शिवसेना काँग्रेसची मदत घेणार?

औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेनं मदत मागितली तर सत्ता स्थापन करायला मदत करू, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

Feb 24, 2017, 06:06 PM IST

राणेंनंतर पृथ्वीराजांवर अब्दुल सत्तारांचे आरोप

राणेंनंतर पृथ्वीराजांवर अब्दुल सत्तारांचे आरोप

Nov 6, 2014, 12:09 PM IST

अब्दुल सत्तारांनी केला मतदार याद्यांमध्ये घोळ?

लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे, सांगलीतल्या मतदार याद्यांमधला घोळ समोर आल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबादमध्ये मतदार यादीतील घोळ उघड झालाय. हा घोळ काँग्रेसचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपनं केलाय तर निवडणूक विभागानंही याची गांभीर्यानं दखल घेतलीय.

Sep 13, 2014, 12:10 PM IST

अमित देशमुख, अब्दुल सत्तार बिनखात्याचे मंत्री

राज्याच्या मंत्रीमंडळात जरी विस्तार करण्यात आला तरी अमित देशमुख, अब्दुल सत्तार अद्याप बिनखात्याचे मंत्री आहेत. तर विधान परिषदेच्या नावांबाबतही संभ्रम कायम आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Jun 6, 2014, 07:28 PM IST