abdul sattar abused supriya sule

भिकारXX...! अब्दुल सत्तारांच्या शिवीगाळ प्रकरणार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

सुप्रिया सुळे यांनी मौन सोडले आहे.  शिवीगाळ प्रकरणार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 8, 2022, 05:42 PM IST

Abdul Sattar Controversy : ताईला शिवीगाळ महाराष्ट्र पेटला, दादा मात्र शांत...

Maharashtra Politics राष्ट्रवादीचे नेते आक्रमक असताना विरोधी पक्षनेत्यांच्या मौनामुळे चर्चांना उधाण

Nov 8, 2022, 03:46 PM IST

दारु घेता का, आदित्य पप्पू, आणि आता भिकारXX... अब्दुल सत्तार यांची पाच मोठी वादग्रस्त वक्तव्ये

अब्दुल सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी याबाबत सत्तार यांना समज दिल्याची देखील चर्चा आहे.

Nov 7, 2022, 05:14 PM IST

सत्तारांच्या वक्तव्याचे पडसाद राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत तोडफोड

 सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते आणि समर्थक भडकले आहेत. संतप्त कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्या घरात घुसले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.

Nov 7, 2022, 03:52 PM IST

सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यावर सत्तारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्याबद्दल कुणीतरी खोके...

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत

Nov 7, 2022, 03:47 PM IST

अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका... वाद पेटणार

अब्दुल सत्तार यांनी टीका करताना दिली शिवी, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, 24 तासांचा दिला अल्टिमेटम

Nov 7, 2022, 03:12 PM IST