aashiqui 3

तृप्ती डिमरीला लागला जॅकपॉट; आशिकी 3 मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार?

 काही दिवसांपुर्वी 'आशिकी 3' सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात कार्तिकची वर्णी लागल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाबद्दलच्या सतत कोणत्या ना कोणत्या बातम्या समोर येत असतात. 

Dec 27, 2023, 05:03 PM IST

'माझा पण बॉयफ्रेंड होता; लग्न होणारच होतं....', 'आशिकी' फेम आभिनेत्री आजही एकटी

पहिल्या प्रेमात फसवणूक झाल्यानंतर पुन्हा विश्वास ठेवणं कठीण! 'आशिकी' फेम अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चर्चेत

 

Nov 20, 2022, 09:16 AM IST