'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'
Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
May 22, 2024, 04:31 PM ISTSwati Maliwal Net Worth : दिल्लीत गोंधळ घालणाऱ्या स्वाती मालीवाल यांची नेमकी संपत्ती किती?
Swati Maliwal Net Worth : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या आकडा
May 19, 2024, 06:48 PM IST'आज जर मनिष सिसोदिया इथे असते...', स्वाती मलिवाल यांची पोस्ट; केजरीवालांवर साधला अप्रत्यक्ष निशाणा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह भाजपा (BJP) कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. यानंतर स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. इतकी ताकद मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासाठी लावायला हवी होती असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
May 19, 2024, 12:42 PM IST
लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल?
Swati Maliwal Details: स्वाती मालीवाल कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
May 18, 2024, 04:38 PM ISTस्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक
Swati Maliwal Vibhav Kumar news: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीसांनी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
May 18, 2024, 02:43 PM IST'स्वाती मलिवाल यांच्यासह मुख्यमंत्री निवासस्थानी गैरवर्तवणूक झाली', AAP ने केलं मान्य, 'PA ने त्यांना...'
Aam Aadmi Party on Swati Maliwal: आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांच्यासह गैरवर्तवणूक झाल्याचं मान्य केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी या घटनेची दखल घेतली असून योग्य कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.
May 14, 2024, 06:25 PM IST
'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'
अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे. याचिकाकर्ता अमरजीत गुप्ताने (Amarjeet Gupta) हायकोर्टात निवडणूक आयोगाला (Election Commission) असे आदेश देण्याची मागणी केली होती.
May 1, 2024, 07:15 PM IST
Arvind Kejriwal : केजरीवाल्यांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते आक्रमक
AAP activists after Kejriwal's arrest Aggressive
Mar 22, 2024, 02:30 PM IST'पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका'; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला
CM Arvind Kejriwal : दिल्लीत आपकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महिला मतदारांना अजब सल्ला देऊन भाजपला मतदान करु नका असे सांगितले आहे.
Mar 10, 2024, 10:45 AM ISTखाडाखोडीचं पाप, चंदीगडमध्ये आप! नेमकं काय काय झालं? पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report Chandigarh Mayor Election result by Sc AAP
Feb 20, 2024, 11:35 PM ISTचंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?
Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.
Feb 20, 2024, 06:45 PM ISTखनिज निधी अनुदानात कोट्यावधींचा गैरव्यवहार; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आपचा गंभीर आरोप
गोव्यात आप विरुद्ध भाजप असा नवा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर खनिज निधी अनुदानात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आले आहे.
Feb 19, 2024, 09:16 PM ISTINDIA | इंडिया आघाडीत फुटीचे वारे, आता 'आप'चा स्वबळाचा नारा
India Alliance AAP will fight the Election on its own
Jan 25, 2024, 09:05 PM ISTVIDEO | ममता, केजरीवाल्यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे इंडिया आघाडी संपुष्टात येईल का?
Mamata Banerjee and AAP rules out alliance with Congress in West Bengal Special poll
Jan 24, 2024, 11:25 PM ISTराघव चड्ढा- परिणीतीच्या लग्नानंतरच घरावर संकट; आता पुढे काय?
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभा सचिवालयाने दिलेलं निवासस्थान रद्द करण्यात आलं आहे. यानंतर राघव चढ्ढा यांची प्रतिक्रिया दिली असून राज्यसभेच्या ७० वर्षांच्या इतिहासात हा एक आश्चर्यकारक बदल असल्याचं म्हटलं आहे.
Oct 7, 2023, 12:22 PM IST