aamir khan upcoming movie

किरण रावमुळं झाला रिना दत्ता- आमिर खानचा घटस्फोट? 19 वर्षांनी खुलासा

Kiran Rao on Aamir Khan: आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव हिने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. 

Mar 13, 2024, 02:32 PM IST

आमिर खान कमबॅकसाठी सज्ज; 10 वर्षांनी राजकुमार हिरानीसोबत करणार बायोपिक

Aamir Khan Comeback: मागच्या वर्षी आमिर खानचा चित्रपट फ्लॉप झाला त्यामुळे सर्वत्र खळबळच माजली. त्यानंतर आमिर खान मात्र बॉलिवूडमध्ये फारसा दिसला नाही. आता मात्र तो पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. 

Jul 5, 2023, 09:57 PM IST