aam panna

Kairiche Panhe Recipe: उन्हाळ्यात आरोग्यदायी आंबटगोड कैरीचं पन्हं बनवा झटपट, जाणून घ्या घरगूती रेसिपी

Kairiche Panhe Recipe: उन्हाळ्याचा मौसम सुरू झाला आहे तेव्हा सगळ्यांच्या घरी उष्माघातापासून (How to Make Kairi Phana at Home) आपला बचाव करण्यासाठीचे पदार्थ तयार करण्याची घाईही सुरू झालेली असेल. अशावेळी कैरीचे पन्हं हे आपल्यासाठी मस्ट (Benefits of Kairiche Panha) असते तेव्हा उन्हाळ्यात कैरीचे पन्हं कसे बनवायचे याची सोप्पी रेसिपी जाणून घ्या. 

Apr 8, 2023, 04:56 PM IST

आता, 'कोका-कोला'चं कैरी पन्हं आणि ताकही बाजारात

गेल्या काही वर्षांपासून या पेय पदार्थांचीच मागणी वाढताना दिसत आहे

Mar 29, 2019, 02:03 PM IST