aaliyah kashyap

अनुराग कश्यप यांच्या लेकीचा लिपलॉक फोटो व्हायरल

Anurag Kashyap Daughter Photos: सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती म्हणजे अनुराग कश्यपच्या लेकीची. तिनं नुकताच आपला साखरपुडा उरकला आहे. आपल्या फियान्सेसोबतचे तिचे लिपलॉक फोटोज हे व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 6, 2023, 03:12 PM IST

Sacred Games फेम अनुराग कश्यपच्या लेकीचा साखरपुडा; स्टार कीड्सची गर्दी अन् देसी लुकचा तडका

Anurag Kashyap Daughter Aliyah Engagement Photos: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया कश्यपच्या साखरपुड्याची. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या प्रपोजची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता तिचे साखरपुड्याचे फोटोज बाहेर आले आहेत. 

Aug 4, 2023, 10:48 AM IST

अनुराग कश्यपला मुलीच्या लग्नाची चिंता... म्हणाला, ''तिच्या लग्नासाठी मला...''

Anurag Kashyap on His Daughter Wedding: सेक्रेट गेम्सचा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या लेकीनं नुकतीच एक पोस्ट (Anurag Kashyap Post) सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावेळी आपल्या लेकीच्या लग्नाचे खूपच टेंशन घेतल्याचे दिसते आहेत. अनुराग कश्यप यांच्या पोस्टनं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. 

May 21, 2023, 08:29 PM IST

''अखेर माझं स्वप्न...!'' Anurag Kashyap च्या लेकीनं गुपचूप उरकला साखरपुडा, रोमॅण्टिक फोटो शेअर

Anurag Kashyap Daughter Aliyah Gets Engaged: प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपनं एक गुडन्यूज (Anurag Kashyap Daughter News) दिली आहे. तिच्या मुलीनं बाली येथे गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 20, 2023, 09:00 PM IST

Janhvi Kapoor आधी खुशी कपूरच लग्न ठरणार?, स्टारकिडच्या पोस्टने चर्चांना उधाण

खुशी कपूरला सोशल मीडियावर स्वत:ची पत्नीच डिक्लेअर केलं, कोण आहे हा स्टारकिड? 

Sep 28, 2022, 08:14 PM IST

'आलिया' अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर दिले संकेत

 बॉलिवूडमध्ये पून्हा एकदा शहनाई वाजणार आहे. 

Jun 16, 2022, 07:49 PM IST

बॉलिवूड सेलिब्रिटीच्या लेकिचे इंटिमेट फोटो Viral; प्रियकराला Kiss करणारी 'ही' कोण?

माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम दोन वर्षे.... 

Jun 16, 2022, 10:40 AM IST

बॉयफ्रेंडला Kiss करत अनुराग कश्यपच्या लेकिकडून प्रेमाची ग्वाही; Video Viral

ही स्टारकिड तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे

Aug 24, 2021, 06:50 PM IST

बॉयफ्रन्डसोबत पहिल्या किसचा अनुभव शेअर करत अनुराग कश्यपची लेक म्हणाली...

आलियाने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

May 21, 2021, 08:11 AM IST

अनुराग कश्यपच्या मुलीचे स्टायलिश फोटो

 आपल्या हटके सिनेमांमुळे आणि लग्नामुळे कायम चर्चेत असलेला दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. पण सध्या चर्चेत आहे ती अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप. सध्या तिचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. आणि ती सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टीव्ह असल्याचं समोर आलं आहे. आलिया अवघ्या १७ वर्षाची आहे. 

Aug 17, 2017, 06:34 PM IST