aaj ke shivaji

शिवसेनेने नाव बदलून 'ठाकरेसेना' करावे - उदयनराजे भोसले

 आता तुम्ही शिवसेनेचे नाव बदला आणि ठाकरेसेना करा, असा सल्ला शिवसेनेला उदयनराजे भोसले यांनी दिला.

Jan 14, 2020, 03:56 PM IST

मोदींची महाराजांशी तुलना : उदयनराजे संतापले, बुद्धी गहाण ठेवली आहे काय?

'छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत. असा युग पुरुष एकदाच जन्माला येतो. उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. त्यांची उंची कोणीही करु शकत नाही.'

Jan 14, 2020, 12:53 PM IST

शरद पवारांना 'जाणता राजा' म्हटलेलं कसं चालतं?

'आज के शिवाजी' पुस्तकाचा वाद शिगेला 

Jan 13, 2020, 01:42 PM IST

'भाजप कार्यकर्त्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही'

धनंजय मुंडे आणि बच्चू कडूंची प्रतिक्रिया 

Jan 13, 2020, 10:45 AM IST

'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन नव्या वादाला सुरुवात

भाजप मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शाम जाजू यांच्या हस्ते या पुस्तकाचं शनिवारी प्रकाशन 

Jan 12, 2020, 09:53 PM IST