ज्युनिअर हिटमॅनचं नाव आलं समोर! रोहित-रितिकाच्या मुलाचं नाव पाहिलं का? जाणून घ्या त्याचा अर्थ
Rohit Sharma Son Name : रोहित आणि रितिकाच्या गोंडस बाळाचं नाव देखील समोर आलं असून पत्नी रितिकाने स्वतः एक खास फोटो शेअर करून त्याचं नाव जगासमोर आणलं आहे.
Dec 1, 2024, 01:10 PM IST