aaditya thackeray

मुंबईत मनसेला शिवसेनेचा 'दे धक्का', आदित्य शिरोडकर यांनी बांधलं शिवबंधन

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केल्याचे संकेत

Jul 16, 2021, 10:03 PM IST

कोस्टल रोडच्या कामात मोठी प्रगती, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई महापालिकेमार्फत (Mumbai Municipal Corporation) मुंबईत सुरु असलेल्या सागरी किनारा मार्ग (Coastal Road) कामाच्या प्रगतीचा सोमवारी आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray) यांनी आढावा घेतला. 

Apr 27, 2021, 08:07 AM IST

सरकारने केवळ इगोसाठी मेट्रोपासून मुंबईकरांना वंचित ठेवलं- फडणवीस

राज्य सरकारने केवळ इगो करता ऑर्डर काढून कांजूरला नेण्याचा प्रयत्न केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

Dec 16, 2020, 01:02 PM IST

'गांजा पिका'वरुन कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. 

 

Oct 26, 2020, 10:50 AM IST

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्या तरुणाला अटक

ट्विट करून मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप 

Oct 25, 2020, 06:26 PM IST

आरे वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती.

Sep 30, 2020, 08:52 PM IST

महिन्यातला पाऊस ८-१२ तासात, पम्पिंग स्टेशनपुढे जाऊन विचार करावा लागेल- आदित्य ठाकरे

मागच्या २४ तासांमध्ये मुंबईला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. 

Sep 23, 2020, 06:01 PM IST

पावसाचं पाणी घरात साचताच 'मनसे'चा खोचक सवाल, 'केम छो वरळी'?

पावसाचं पाणी घरात शिरल्याने अनेकांचे हाल झाले आहेत.

Sep 23, 2020, 12:36 PM IST

'बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर...'

'आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच...'

Aug 29, 2020, 09:39 AM IST

'सर्वोच्च न्यायालयाने केवळ युजीसी नव्हे तर राज्यांनाही निर्णय घेण्याचा अधिकार दिला'

पदवीच्या अंतिम परीक्षा होणारच, परीक्षा रद्द करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aug 29, 2020, 08:40 AM IST

'एका 'बबड्याच्या' हट्टापायी सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान केले'

आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यास नकार दिला. 

Aug 28, 2020, 12:31 PM IST