aadhaar pan linking

आधार-पॅन कार्ड लिंक करताना अडचण येतेय? 'या' गोष्टी एकदा तपासा..

Aadhaar Pan Linking Deadline: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. त्याची आज  30 जून 2023 ही शेवटची तारीख आहे (Aadhaar Pan Card Linking Last Date). पण तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे काम आज पूर्ण करायचे आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात नाही. कारण त्यांची पॅन आणि आधार माहिती (नाव, लिंग आणि पत्ता इ.) एकमेकांशी जुळत नाही. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी दोन्ही कागदपत्रांमध्ये सर्व माहिती सारखीच असली पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या समस्या येत असतील, तर तुम्ही ही चूक कशी दुरुस्त करुन पॅन आधारशी लिंक करु शकता. ते कसे हे पुढील प्रमाणे जाणून घ्या. 

Jun 30, 2023, 09:05 AM IST

Aadhaar-PAN Link: तुम्ही आधार पॅन लिंक केलं नाही ना? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल, आता...

PAN-Aadhaar link last date: करदात्यांना आणखी काही वेळ देण्यासाठी, पॅन आणि आधार लिंक (Pan link with aadhar) करण्याची तारीख 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. करचोरीला आळा घालण्यासाठी पॅन-आधार लिंकिंग आवश्यक असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

Mar 28, 2023, 04:12 PM IST

Aadhaar-PAN Linking: 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक केलं नाही तर काय होणार? नंतर येईल पश्चात्तापाची वेळ

Aadhaar-PAN Linking Last Date 31 March: तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhar Pan Linking) करा असं आवाहन सरकार वारंवार करत असतं. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करत असतात. जर तुम्हीही अशाप्रकारे दुर्लक्ष करत असाल तर त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुदत संपण्याआधी आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करुन घ्या. 

 

Mar 11, 2023, 03:14 PM IST

SBIकडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! तुमची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, कारण जाणून घ्या

 PAN-Aadhaar Link: SBI ने त्यांच्या सर्व खातेदारांना सतर्क केले आहे. बँकेने म्हटले आहे की जर ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत पॅन-आधार कार्ड लिंक केले नाही तर त्यांची बँकिंग सेवा  बंदहोऊ शकते.

Jan 26, 2022, 02:25 PM IST

आधारचा वापर कुठे कुठे झाला असे घ्या जाणून !

देशात आधारच वापर वेगाने वाढत आहे.

Jan 25, 2018, 08:35 AM IST