8 don 75 released on january

आता सगळीकडे आदर्श शिंदे यांचं हेच गाणं वाजणार; तुम्ही ऐकलत का हे गाणं?

८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ८ दोन ७५  फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

Dec 31, 2023, 07:08 PM IST