वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणारा पक्षी सोशल मिडियावर व्हायरल; जगभरातील संशोधक अचंबित
Wisdom Sparrow : वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणाऱ्या एका दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा जगातील सर्वात वयोवृद्ध पक्षी आहे.
Dec 5, 2024, 08:14 PM IST