तुम्हालाही होतोय का Shift Shock चा त्रास? 70% हून अधिक कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना ग्रासलं
Corporate World Shift Shock Issue: तुम्ही कॉर्परेटमध्ये काम करता का? तुम्हालाही जगभरातील 70 टक्के कॉर्परेट कर्मचाऱ्यांप्रमाणे एक विशिष्ट समस्या जाणवते का? या समस्येला 'शिफ्ट शॉक' असं म्हणतात. मात्र ही समस्या नेमकी आहे का? ती कशामुळे उद्भवते? त्यावरील उपाय काय करता येतील? यासंदर्भातील A To Z माहिती जाणून घेऊयात...
Apr 18, 2024, 10:28 AM ISTनाशिक | जिल्ह्यात ७० टक्के पाऊस; २३ पैकी ४ धरणं ओव्हरफ्लो
70 Percent Rain In Nashik District
Aug 17, 2020, 04:20 PM ISTमुंबई | कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांवर
Mumbai Corona Patients Recovery Rate Rise To 70 Percent
Jul 14, 2020, 08:10 PM ISTमुंबई | वरळी कोळीवाड्याने घेतला मोकळा श्वास
Mumbai Worli Koli Wada 70 Percent Opened After 62 Days Of Lockdown
Jun 1, 2020, 11:05 PM ISTदिल्ली | दारुवर स्पेशल कोरोना टॅक्स
Delhi Government Rise 70 Percent Tax On Alcohol
May 5, 2020, 10:00 AM ISTएसटीच्या ७० टक्के महिला कंडक्टरचा गर्भपात
महिला कंडक्टर्समध्ये गर्भपाताचं प्रमाण वाढलंय.
Jul 17, 2017, 08:52 PM ISTसावधान! देशातील ७० टक्के एटीएम धोक्यात
देशातील ७० टक्के एटीएम्सचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात न आल्याने, सायबर हल्लेखोरांचं फावलं आहे. यामुळे एटीएम यापुढे कधीही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात.
May 14, 2017, 02:15 PM ISTजळगावमधले 70 टक्के एटीएम बंद
Dec 8, 2016, 08:48 PM ISTनगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी सरासरी ७० टक्के मतदान
राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 164 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 147 थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठी आज सरासरी 70 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
Nov 27, 2016, 11:14 PM ISTधक्कादायक! ७० टक्के विद्यार्थ्यांमध्ये पोर्नचं आकर्षण
सध्याची कुटुंबव्यवस्था एकटी पडत चालली आहे. आई-वडिल दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असता त्यामुळे बराच मुलं घरात एकटे असतात. आज तर अनेक शाळकरी मुलं अगदी लहानपणापासूनच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होतात. मोबाईल आणि सोशल मीडियाचा आजच्या मुलांवर अधिक प्रमाण वाढतोय. आठवी ते दहावीमधली मुलं आज मोठ्या प्रमाणात पोर्नोग्राफीकडे वळत आहेत.
Aug 29, 2016, 04:40 PM IST२०२४ पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार - सर्वे
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेने सगळ्याच विरोधी पक्षांना अक्षरचा पछाडत देशात बहुमताचं सरकार आणलं. मोदींची ही लाट आता उरलेली नाही असं म्हणणाऱ्यांसाठी मात्र ही बातमी थोडी वेगळी आहे.
May 1, 2016, 06:45 PM ISTतंबाखूचे ७० टक्के पोलिसांना व्यसन
पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के आहे, तसेच ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचं धक्कादायक सर्वेक्षण आहे.
May 21, 2015, 04:41 PM IST