6g

भारतात सर्वात फास्ट इंटरनेट कोणत्या शहरात मिळतं?

5 जी इंटरनेटमुळे चांगली कनेक्टिव्हिटी आणि सुपरफास्ट इंटरनेट मिळते. इतर देशांच्या तुलनेत भारतातला इंटरनेट स्पीड कमी आहे. पण भारतातल्या एका शहरात फास्ट इंटरनेट मिळतं. नेटवर्क एक्सपेंन्शनच्या बाबतीत भारत 11 व्या स्थानी आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताने 49 वी रॅंक मिळवली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता, हैदराबादसारख्या मेट्रो शहरामध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी चांगली आहे. Ookla च्या एका रिपोर्टनुसार, भारतातील चेन्नई शहरात सर्वात फास्ट इंटरनेट मिळतं.

Dec 3, 2024, 08:27 PM IST

Viral News : 2030 पर्यंत पृथ्वीवरुन स्मार्टफोन नामशेष होणार? मानवाचा मेंदू थेट इंटरनेटशी कनेक्ट होणार

स्मार्टफोनचा यूजर इंटरफेस, स्मार्ट चष्मा आणि इतर उपकरणे येणार आहेत. यामुळे मोबाईलचा वापर कमी होणार आहे. सध्या स्मार्टवॉचमुळे मोबाईलचा वापर कमी झाला आहे. मसेज अलर्ट, कॉल अलर्ट यासह अनेक स्मार्टवॉच कॉलिंगची देखील सुविधा आहेत.

Jan 28, 2023, 04:04 PM IST

कोण म्हणालं 5G हायस्पीड, जाणून घ्या 6G च्या डोकं चकरावणाऱ्या सुपर स्पीडबाबत

एक Petabit म्हणजेच 10 लाख गिगाबाईट डाटा. 5G वर आपल्याला 10 GBPS प्रति सेकंद ट्रान्समिशन डेटा उपलब्ध होणार आहे.

Aug 9, 2022, 05:05 PM IST