60 crore

लसीकरण मोहिमेत भारताचा नवा विक्रम; 60 कोटींचा टप्पा पार

गुरुवारी 68 लाख लसीचे डोस देण्यात आले.

Aug 27, 2021, 06:54 AM IST

आजी-माजी नगरसेवक, महापौरांकडे 60 कोटी थकबाकी

महापालिकेच्या आजी माजी महापौर तसंच नगरसेवकांकडून थकलेले 60 कोटी त्वरीत वसूल करावे आणि या पैश्यातून जळगाव शहराचा ठप्प झालेला विकास करावा अशी मागणी जिल्हा जागृत मंचाने केलीय. 

Dec 6, 2016, 08:52 PM IST

भारत-फ्रान्समध्ये ६० हजार कोटींचा करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत सोमवारी भारत-फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीच्या ६० हजार कोटींच्या  करारावर स्वाक्षरी करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले ओलांद आणि पंतप्रधान मोदी यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. तसेच उर्जा, सौरउर्जा, अन्न-सुरक्षा, अणुउर्जा अशा महत्वाच्या मुद्यांवरही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले.

Jan 26, 2016, 12:23 AM IST

'बाहुबली'ने सलमान, शाहरुखचा रेकॉर्ड तोडला

बॉलिवूडमधील सगळ्यात बजेट असलेला सिनेमा बाहुबलीला पहिल्याच दिवशी ग्रॅंड ओपनिंग मिळालय. सिनेमाला पहिल्याच दिवशी  ६० कोटींची बंपर ओपनिंग मिळाली असून बाहुबलीने आजवरचे सगळेच रेकॉर्ड तोडलेय.

Jul 11, 2015, 07:17 PM IST