56 inch chest

VIDEO: ५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं; रितेश देशमुखचा उपरोधिक टोला

भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही काँग्रेसची देणगी आहे.

Apr 15, 2019, 10:33 PM IST

'सहा महिन्यात मोदींची 56 इंचाची छाती 5.6 इंचाची होईल'

जमीन विधेयकावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधानांची 56 इंचाची छाती शेतकरी सहा महिन्यात 5.6 इंचाची करून दाखवतील आणि आपली एक इंचही जमीन सोडणार नाहीत, असं राहुल गांधींनी अधिक आक्रमक होत म्हटलंय. 

Jul 17, 2015, 04:15 PM IST