50mp triple camera

Motorola सर्वात स्लीम 5G स्मार्टफोन; जबरदस्त डिझाईनमुळे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी

Motorola कंपनीने Motorola Edge 30 स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्लीम 5G स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनला 6.5 इंचाचा डिस्प्ले, 4020 mAh ची दमदार बॅटरी आणि 50MP चा कॅमेरा आहे. जाणून घेऊ या, Motorola Edge 30 च्या किंमत आणि फीचर्स....

Apr 28, 2022, 01:31 PM IST